Thursday, October 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील विचित्र प्रकार! ‘दादा मला भूक लागलीय, खायला दे” म्हणत डायरेक्ट तरुणाचा खिशात हात घातला अन् विरोध करताच लोखंडी रॉडने हल्ला…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 29 October 2026, 14:58

पुणे : पुणे रेल्वे स्टेशन परिसरात भूक लागल्याचे सांगून तरुणाकडे मदत मागणाऱ्या एका व्यक्तीने त्याचे खिसे तपासण्यास सुरुवात केली. याला विरोध केल्याने संबंधित तरुणावर लोखंडी हत्याराने वार करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली आहे. २६ ऑक्टोबर रोजी दुपारी चारच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

अबुबकर अब्दुलरेहमान सिद्धी (वय ३२, रा. खालापूर, राजगड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी भवानी पेठ परिसरात राहणाऱ्या ३८ वर्षीय तरुणाने बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार २६ ऑक्टोबर रोजी दुपारी चारच्या सुमारास पुणे रेल्वे स्टेशन परिसरात गेले होते. त्यावेळी झाडाखाली बसलेल्या एका व्यक्तीने त्यांच्याजवळ येऊन भूक लागल्याचे सांगत काहीतरी देण्याची मागणी केली. त्यानंतर संबंधित व्यक्तीने तक्रारदाराचे खिसे तपासण्यास सुरुवात केली.

खिसे तपासण्याच्या प्रकाराला तक्रारदाराने विरोध केला. त्यामुळे संतापलेल्या आरोपीने जवळ असलेल्या लोखंडी हत्याराने तरुणावर वार केले. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला. घटनेनंतर याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली.

या घटनेप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश चव्हाण करत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यातील विचित्र प्रकार! ‘दादा मला भूक लागलीय, खायला दे” म्हणत डायरेक्ट तरुणाचा खिशात हात घातला अन् विरोध करताच लोखंडी रॉडने हल्ला…

Thursday, 29 October 2026, 14:58

महाराष्ट्रात पुन्हा निवडणुकांचा धुरळा! 20 जिल्हा परिषदा आणि 211 पंचायत समित्यांसाठी रणशिंग फुंकणार?

Thursday, 29 October 2026, 14:53

लंडनहून पुण्यात आली अन् घरात संशयास्पदरित्या आढळला मृतदेह! फोन बंद, बँक खात्यावरून पैसेही गायब; तरुणीसोबत नेमकं काय घडलं?

Thursday, 29 October 2026, 14:53

लग्नापर्यंतचा खर्च सरकार उचलणार? ‘कन्या उडान योजना’ चर्चेत; नेमकं सत्य काय? जाणून घ्या

Thursday, 29 October 2026, 14:46

महाराष्ट्राला मिळाली पहिली ‘वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस’! पुणे ते बंगळूर प्रवास थेट ५ तासांनी कमी होणार; वाचा सविस्तर

Thursday, 29 October 2026, 14:43

शरद पवारांच्या भेटीनंतर हर्षदा देशमुखांचा मोठा गौप्यस्फोट! निवडणुकीत ‘बोगस मतदान’ झाल्याचा गंभीर आरोप..

Thursday, 29 October 2026, 14:34
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp