Wednesday, October 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आघाडी 8,852 मतांची अन् हर्षदा देशमुख-जाधव यांना विजयासाठी 1,816 मतांचं आव्हान; पुणे पदवीधरचा निकाल कोणत्या वळणावर?

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 28 October 2026, 12:42

पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतमोजणीच्या 21 व्या बाद फेरीअखेर हर्षदा देशमुख-जाधव यांनी आघाडी कायम ठेवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या उमेदवार असलेल्या देशमुख-जाधव यांना आतापर्यंत 1,11,279 मते मिळाली आहेत. त्यांच्या प्रतिस्पर्धी डॉ. स्मिता योगेश जाधव यांना 1,02,427 मते मिळाली असून, दोघींमधील मतांचे अंतर 8,852 इतके आहे.

मात्र, प्रथम पसंतीच्या मतांची मोजणी पूर्ण होऊनही विजयासाठी आवश्यक असलेला कोटा कोणत्याही उमेदवाराला गाठता आलेला नाही. विजयी होण्यासाठी 1,13,095 मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे हर्षदा देशमुख-जाधव यांना विजयाचा कोटा पूर्ण करण्यासाठी आणखी 1,816 मतांची गरज आहे. यामुळे आता पुढील पसंतीच्या मतांच्या मोजणीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

या निवडणुकीत अन्य उमेदवारांनाही काही मते मिळाली आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुनील जबरचंद मोदी यांना 3,066 मते मिळाली. सोमनाथ जनार्धन साळुंखे यांच्या खात्यात 2,638 मते जमा झाली आहेत. नामदेवराव जाधव यांना 1,955, तर लक्ष्मण साहेबराव हरणावळ यांना 1,472 मते मिळाली आहेत.

पुढील पसंतीची मते ठरणार महत्त्वाची

प्रथम पसंतीच्या मतांमधून विजयाचा कोटा पूर्ण न झाल्यामुळे आता बाद होणाऱ्या उमेदवारांच्या मतपत्रिकांवरील पुढील पसंतीची वैध मते नियमानुसार इतर उमेदवारांकडे वर्ग केली जातील. या प्रक्रियेत हर्षदा देशमुख-जाधव यांना आवश्यक असलेली उर्वरित मते मिळतात का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

सध्या हर्षदा देशमुख-जाधव आघाडीवर असल्या, तरी अधिकृत विजय निश्चित होण्यासाठी मतांचा कोटा पूर्ण होणे आणि मतमोजणीची प्रक्रिया संपणे आवश्यक आहे. त्यामुळे पुणे पदवीधर मतदारसंघाचा अंतिम निकाल पुढील पसंतीच्या मतांवर अवलंबून आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुण्यात अपहरण, अत्याचाराचे गंभीर गुन्हे करून 20 वर्षं फरार! नाव-पत्ता बदलून बीडमध्ये लपला, पण अखेर पोलिसांच्या जाळ्यात…

Wednesday, 28 October 2026, 13:04

केडगाव–सुपे मार्गावरील पूल अन् घाट रस्त्याच्या कामांना गती देण्यासाठी राहुल कुल यांची मंत्र्यांसोबत बैठक

Wednesday, 28 October 2026, 13:02

आघाडी 8,852 मतांची अन् हर्षदा देशमुख-जाधव यांना विजयासाठी 1,816 मतांचं आव्हान; पुणे पदवीधरचा निकाल कोणत्या वळणावर?

Wednesday, 28 October 2026, 12:42

“घरात पैसे टाकले, संस्थांवर दबाव आणला!” पुणे शिक्षक मतदारसंघाच्या पराभवानंतर दत्तात्रय सावंतांचा गंभीर आरोप..

Wednesday, 28 October 2026, 12:41

प्रेयसीचा दुरावा, मित्रांकडून मारहाण अन् धमक्यांचा ससेमिरा! 28 वर्षीय इंजिनियरचा टोकाचा निर्णय; शेवटच्या चिठ्ठीतून धक्कादायक खुलासे

Wednesday, 28 October 2026, 12:20

चांदणी चौकातून कोथरूडला येताय? थांबा! मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीत मोठा बदल

Wednesday, 28 October 2026, 12:15
Next Post

केडगाव–सुपे मार्गावरील पूल अन् घाट रस्त्याच्या कामांना गती देण्यासाठी राहुल कुल यांची मंत्र्यांसोबत बैठक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp