Friday, June 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

निदा खानची कबुली अन् पाकिस्तान कनेक्शन! टीसीएस धर्मांतर प्रकरणाला धक्कादायक वळण

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 6 June 2026, 15:33

नाशिक: देशभरात गाजलेल्या टीसीएस (TCS) कंपनीतील कथित ‘कॉर्पोरेट जिहाद’ आणि सक्तीच्या धर्मांतर प्रकरणाचा तपास एका निर्णायक वळणावर येऊन ठेपला आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान हिने आपला गुन्हा मान्य केला आहे.

तपासातून मिळालेल्या माहितीनुसार, निदा खानने पीडित तरुणीला कट्टरपंथी विचारसरणीचे व्हिडिओ पाहण्यास भाग पाडले होते. यात वादग्रस्त पाकिस्तानी प्रचारक तारिक जमील आणि फरार झाकीर नाईक यांच्या प्रक्षोभक भाषणांचा समावेश होता. एसआयटीने (SIT) सादर केलेल्या दोषारोपपत्रात, धर्मांतरासाठी तिने केलेले प्रयत्न आणि तिचे पाकिस्तानशी असलेले कथित संबंध स्पष्ट झाले आहेत.

तपासातून मिळालेल्या माहितीनुसार, निदा खानने  पीडितेच्या मनात तिच्या धर्माबद्दल शंका निर्माण करून ब्रेनवॉश केला. तसेच पीडितेला “इस्लाम स्वीकारल्यास सर्व समस्या दूर होतील,” असे आमिष दाखवून धर्मांतराचा दबाव टाकला होता.

 

दानिश शेख या दुसऱ्या आरोपीने लग्नाचे खोटे स्वप्न दाखवून पीडितेचे शारीरिक शोषण केल्याचे दोषारोपपत्रात म्हटले आहे. पीडितेवर बुरखा आणि सलवार-कुर्ता घालण्याची सक्ती केली जात होती. बुरखा कसा परिधान करावा, याचेही तिला विशेष प्रशिक्षण दिले जात होते. या गंभीर प्रकरणाचा तपास पोलीस आता अधिक वेगाने करत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

मोहोळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर! मुरलीधर मोहोळ यांच्या वडिलांचे निधन; कुस्तीच्या आखाड्यातील आधार हरपला

Friday, 19 June 2026, 16:31

वाघोलीत कारची काच फोडून चोरट्यांकडून 6 लाखांची रोकड लंपास

Friday, 19 June 2026, 16:19

काळेपडळ येथे घरात घुसून चोरट्याने साडेसात लाखांच्या सोन्याच्या गंठणावर मारला डल्ला

Friday, 19 June 2026, 16:09

पुण्यात दोन मित्रांची एकच गर्लफ्रेंड! भांडणातून झालेला अपमान जिव्हारी लागला अन् दारू पिऊन मित्रानेच घात केला…

Friday, 19 June 2026, 15:42

पुण्यात विवाहितेचा भयानक शेवट! किरकोळ वादातून सुखी संसाराची राखरांगोळी; रागाच्या भरात ओढणीने बायकोचा गळा दाबला अन्…

Friday, 19 June 2026, 15:03

मैत्री, प्रेम अन् शेवटी धोका! लग्नाचे खोटे आश्वासन देऊन महिलेवर अत्यचार; फॅशन डिझायनर जय मारुविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 19 June 2026, 14:53
Next Post

नीट घोटाळ्याचा आरोपी मोटेगावकर कोठडीत, तरीही आरसीसी क्लासेस सुरू; लातूरमध्ये संतापाची लाट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.