Sunday, May 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nashik News: धक्कादायक..! ५ वर्षांपासून महिलेला मासिक पाळीच नाही, रुग्णालयात गेल्यावर…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 5 December 2025, 16:30

Nashik News: नाशिक:  नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर, वैद्यकीय क्षेत्रातही मोठा धक्का बसला आहे. या घटनेचा अनुभव स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रियांका यांनी नुकताच सांगितला. एका महिलेने तब्बल 5 वर्षांपासून मासिक पाळी आली नसल्याची तक्रार केली होती. त्यासोबतच तिला काही दिवसांपासून पोटफुगी, पोटात मुरडा आणि उलटीचा त्रास जाणवत होता.

महिलेची तपासणी करताना डॉक्टरांनी तिची सोनोग्राफी करण्यास सांगितली होती आणि जो रिपोर्ट समोर आला, त्याने डॉक्टर आणि महिला दोघांनाही हादरा बसला आहे. रिपोर्टनुसार, सदर महिला 2 महिन्यांची गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले.

 

हेही वाचा- मोठी बातमी..! लवकरच अजित पर्व.., दादा मुख्यमंत्री होणार? अमोल मिटकरींच्या दाव्याने राजकारणात खळबळ 

सोनोग्राफीचे धक्कादायक रिपोर्ट

डॉक्टरांनी सांगितले की, ही महिला सतत पोटफुगी आणि उलटीसारखी होत असल्याने तीनं तपासणी केली. तिची सोनोग्राफी केल्यानंतर अहवाल समोर आला. अहवालात महिला २ महिन्यांची गर्भ राहिली होती. तिला गेल्या 5 वर्षांपासून पाळी येत नव्हती तरी सुध्दा असा रिपोर्ट येणं अशक्य होते. महिलेला ३ मुले आहेत  शेवटच्या प्रसवानंतर तिची मासिक पाळी पूर्णपणे बंद झाली होती. घरातले सर्व जण समजत होते की तिच्याकडून पुन्हा गर्भधारणा होणे अशक्य आहे.

डॉ. प्रियांका स्पष्ट करतात की काही महिलांमध्ये Amenorrhea (मासिक पाळी न येणे) दीर्घकाळ असले तरी अचानक ओव्ह्युलेशन होऊ शकते. त्यामुळे गर्भधारणा शक्य होते. ही स्थिती अत्यंत दुर्मिळ असली तरी वैद्यकीय जगतात अधूनमधून अशी प्रकरणे दिसून येतात.

पहा व्हिडिओ 

 

View this post on Instagram

 

A post shared by Dr. Priyanka ( Obstetrician & Gynaecologist) (@drpriyankagynec)

अमेनोरियाची लक्षण जाणून घ्या.

काही महिलांमध्ये पुरुषी वैशिष्ट्ये निर्माण होऊ शकतात. कालांतराने त्यांचा विकास देखील होतो. डोकेदुखी, दृष्टी समस्या किंवा कामवासना कमी होणे यासारखी लक्षणे देखील उद्भवू शकतात

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Pune News : वयोवृद्ध आजोबांच्या घरात डल्ला मारणारा निघाला शेजारीच ; ओतूर पोलिसांकडून घरफोडीचा छडा ; पत्नीच्या आठवणीचे दागिने सुखरूप मिळाल्याने आजोबांचे डोळे पाणावले..

Sunday, 17 May 2026, 17:39
Fraud with Hardik-Krunal Pandya Stepbrother used morphed photos, videos of Pandya brothers to threaten them

Hardik Pandya : “मुंबई इंडियन्स हार्दिकला बाहेरचा रस्ता दाखवणार?”; माजी खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ

Sunday, 17 May 2026, 16:42

Daund News : पाटस-दौंड मार्गावर दोन कारची जोरदार धडक, ६ जखमी ; प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फटका!

Sunday, 17 May 2026, 16:40
135 crore drugs seized in pune four arrested

Pune Crime News : धानोरीत 21 लाखांचे मेफेड्रॉन, डोडा चुरा जप्त; दोन राजस्थानी तरुण अटकेत..

Sunday, 17 May 2026, 16:26

Pune News : सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून उभारलेले कर्करोग रुग्णालय आरोग्य क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Sunday, 17 May 2026, 16:19

Indapur News : इंदापुरात भीषण आग! शॉर्टसर्किटमुळे ‘सुपर गादी सेंटर’ जळून खाक; लाखोंचे नुकसान, दुकानदाराची मदतीसाठी आर्त हाक

Sunday, 17 May 2026, 15:32
Next Post
Crime News: Poonam committed four murders on the same day of Ekadashi; Human sacrifice or technical act? Shocking revelation in the investigation

Crime News: पूनमने एकादशीच्याच दिवशी केले चार खून; नरबळी की तांत्रिक कृत्य? तपासात धक्कादायक खुलासा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.