Wednesday, September 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Amol Mitkari On Ajit Pawar: मोठी बातमी..! लवकरच अजित पर्व.., दादा मुख्यमंत्री होणार? अमोल मिटकरींच्या दाव्याने राजकारणात खळबळ 

Santosh Mundeby Santosh Munde
Friday, 5 December 2025, 14:58
Amol Mitkari On Ajit Pawar

नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari)यांनी महाराष्ट्राच्या राजकारणासंदर्भात एक महत्त्वपूर्ण आणि सूचक विधान केले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केलेल्या ‘देशाच्या पंतप्रधानपदी मराठी माणूस बसू शकतो’ या विधानाचा संदर्भ देत, मिटकरी यांनी महाराष्ट्रात लवकरच ‘अजितपर्व’  येईल, असे म्हटले आहे. (Amol Mitkari On Ajit Pawar)

ते म्हणाले, “पृथ्वीराज चव्हाण यांचे वक्तव्य सहजपणे केलेले नव्हते. ते गांभीर्याने घेण्याची गरज आहे. महायुती सरकारच्या दुसऱ्या वर्षपूर्तीनिमित्त महाराष्ट्रात काहीतरी वेगळे होऊ शकते का, हे पृथ्वीराज चव्हाण यांना विचारले पाहिजे. त्याच अनुषंगाने मी महाराष्ट्रात लवकरच अजितपर्व येईल, असे वक्तव्य केले आहे.”

 अजित पवार यांचे कौतुक

मिटकरी यांनी यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या कामाचे जोरदार कौतुक केले. ते म्हणाले, “गेल्या वर्षभरापासून महायुती सरकारमध्ये अजित पवार हे उर्जावान मंत्री  म्हणून काम करत आहेत. ते काम करणारं नेतृत्व आहे. त्यांचे कधी रुसवेफुगवे नसतात किंवा ते सरकारवर कधी नाराजही होत नाहीत.”

हेही वाचा: 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त पिंपरीतील वाहतुकीत मोठे बदल! ‘या’ वेळेत ‘हे’ रस्ते राहणार बंद; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

 

लाडक्या बहिणींची संकल्पना दादांची

‘लाडकी बहीण योजना’ ही संकल्पना दादांची होती आणि त्याची अंमलबजावणीही त्यांनीच केली. विधानसभा निवडणुकीत महायुतीला लाडक्या बहिणींचा भक्कम आधार मिळाला, असे मिटकरी म्हणाले.
इतक्या मोठ्याप्रमाणावर विरोधक त्यांच्यावर आरोप करतात, अशावेळी जवळचे-बाहेरचे शांत बसून सगळं ऐकतात, तरीही अजिबात विचलित न होता अजित पवार काम करतात. त्यांनी कधी उद्वेग व्यक्त केला नाही किंवा रुसून ते कधी बारामतीला गेले नाहीत. दादा या काळात शांततेने आपले काम करत राहिले.”

 पार्थ पवार प्रकरण

अमोल मिटकरी यांनी यावेळी महायुतीतील आपली भूमिका स्पष्ट केली. “पार्थ पवार प्रकरणात दादांचा फोन नॉट रिचेबल झाला नाही. त्यांनी संयम ठेवला. गेल्या वर्षभराच्या काळात आम्ही महायुतीत घट्टपणे काम केले आणि देवेंद्र फडणवीस यांच्या चौखूर धावणाऱ्या रथाला पाठिंबा दिला.”

ते पुढे म्हणाले, “आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांचं नेतृत्त्व स्वीकारले आहे. आम्ही राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे उपमुख्यमंत्री आहोत, हेदेखील मान्य करतो. पहिले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. त्यामुळे कार्तिकी एकादशीला आम्ही विठ्ठलाच्या पूजेचा मान त्यांना दिला.”

अमोल मिटकरी यांच्या या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन चर्चा सुरु झाल्या आहेत.

हेही वाचा: गुंडगिरीचा कहर..! खेड घाटात चालती एसटी आडवी थांबवून चालकाला मारहाण, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

पुण्यात नव्या ‘MH 61’ मालिकेची धूम; अवघ्या ७ दिवसांत दुचाकींची सिरीज संपली, ‘९’ नंबरसाठी ३ लाखांहून अधिक बोली

Tuesday, 8 September 2026, 22:50

गणेशोत्सवातील मद्यविक्रीबंदीच्या नियमात तफावत! पुण्यात फक्त ३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतच ‘ड्राय डे’; पुणे पोलिसांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

Tuesday, 8 September 2026, 22:07

घरातल्यांचा विरोध असतांनाही प्रेमविवाह केला! पुण्यात भररस्त्यात मुलीच्या भावाकडून तरुणावर जीवघेणा हल्ला; रस्त्यात गाठलं अन्….

Tuesday, 8 September 2026, 21:15

बारामतीत लाचेचा पर्दाफाश! क्लासेसवर कारवाई न करण्यासाठी पोलीस हवालदाराने मागितली तब्बल ७ लाखांची लाच; ACB कडून रंगेहाथ अटक

Tuesday, 8 September 2026, 20:19

मोदींच्या कार्यक्रमस्थळी खळबळ; बनावट PMO अधिकारी अन् बंदूकधारी बॉडीगार्ड ताब्यात

Tuesday, 8 September 2026, 20:01

संतोष पंडितांवर कायदेशीर कारवाईचा फास घट्ट!कोर्टात हजेरीनंतर आता कारागृहात रवानगी,प्रकरणाला नवं वळण!

Tuesday, 8 September 2026, 19:47
Next Post
Gujarat Crime News: Horrible! Husband murdered and buried his body under the kitchen; Wife wanted to cook food in the same place, what is the matter?

Nashik Crime: धक्कादायक! माझी बायको तुझ्यासोबत शेतात.., नवऱ्याने असं काही केलं की घडलं भयंकर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp