Sunday, October 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Road Diversion: 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त पिंपरीतील वाहतुकीत मोठे बदल! ‘या’ वेळेत ‘हे’ रस्ते राहणार बंद; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 5 December 2025, 14:48
Road Diversion: Big changes in traffic in Pimpri on the occasion of Mahaparinirvana Day on December 6! 'These' roads will remain closed during 'this' time; Appeal to use alternative routes

पुणे: डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण (Road Diversion) दिनानिमित्त 6 डिसेंबर रोजी पिंपरी (Pune News) चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक परिसरात मोठी गर्दी होत असल्याने, पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेने वाहतुकीत तात्पुरते बदल केले आहेत. पोलिस उपायुक्त (वाहतूक) विवेक पाटील यांनी जारी केलेल्या आदेशांनुसार शनिवार, 6 डिसेंबर रोजी दुपारी 12 ते रात्री 10 वाजेपर्यंत खालील मार्गांवर निर्बंध लागू राहणार आहेत. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून वाहतूक शाखेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

बंद राहणारे मार्ग

कासारवाडीतील नाशिक फाटा चौक ते पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक दरम्यान सेवा रस्त्यावरून सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहील.
पर्यायी मार्ग : डेअरी फार्म ग्रेडसेपरेटरमार्गे किंवा खराळवाडीतील एच. पी. पेट्रोल पंपसमोरील मार्गाने वाहनचालकांनी पुढे जावे.

पिंपरी रेल्वे स्थानकाजवळील स्व. इंदिरा गांधी पूल ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक हा मार्ग वाहतुकीसाठी बंद असेल.
पर्यायी मार्ग : मोरवाडी चौक मार्गे वाहनचालकांनी इच्छित स्थळी प्रवास करावा.

 

नेहरूनगर चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गावरही वाहन प्रवेश बंद असेल.
पर्यायी मार्ग : एच. ए. कॉर्नर बसथांबा ते मासुळकर कॉलनी मार्गे पुढील प्रवास करावा.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त पिंपरी चौकात होणारी मोठी गर्दी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून हे बदल करण्यात आले आहेत. निर्धारित वेळेत या मार्गांवर पोलीस तैनात राहतील आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्यात येईल. वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे आणि पर्यायी मार्गांचा वापर करून पोलिसांना सहकार्य करावे, असेही आवाहन पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

वाहनाचे हप्ते थकल्याचे सांगून कार अडवली; गाडीमध्ये वकील असल्यामुळे कार चोरीचा प्रयत्न फसला !

Sunday, 18 October 2026, 12:34

इन्स्टावर ओळख, प्रेमविवाह अन् धक्कादायक शेवट!पत्नीचे खासगी व्हिडीओ आई-वडिलांना पाठवले अन्…,पतीच्या कृत्याने खळबळ!

Sunday, 18 October 2026, 12:21

शिरूरमध्ये सराफ दुकानात दोन महिलांकडून हातसफाईचा डाव! सव्वादोन लाखांची सोन्याची चैन लंपास

Sunday, 18 October 2026, 11:57

पुणे-सातारा महामार्गावर कंटेनरच्या चाकाखाली सापडून दुचाकीस्वाराचा मृत्यू ; हरिश्चंद्री येथील उड्डाणपुलाच्या सेवारस्त्यावर घटना

Sunday, 18 October 2026, 11:34

श्रीरामनगरमधील ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा ;12 तासांत चार आरोपी जेरबंद, राजगड पोलिसांची कारवाई

Sunday, 18 October 2026, 11:10

नवरात्र बंदोबस्तात रक्तरंजित थरार! भरधाव कारने पोलिसांना चिरडलं; उपनिरीक्षकाचा जागीच मृत्यू, 11पोलीस गंभीर…

Sunday, 18 October 2026, 10:43
Next Post

Pune News: पुणे NCRA ने शोधली 'अलकनंदा', पण ताऱ्यांची निर्मिती आकाशगंगेपेक्षा 30 पट अधिक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp