Sunday, October 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nashik Crime: धक्कादायक! माझी बायको तुझ्यासोबत शेतात.., नवऱ्याने असं काही केलं की घडलं भयंकर

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 5 December 2025, 15:20
Gujarat Crime News: Horrible! Husband murdered and buried his body under the kitchen; Wife wanted to cook food in the same place, what is the matter?

photo - social media

Nashik Crime : इगतपुरी तालुक्यातील टाकेद खुर्द परिसरात बुधवारी 3 डिसेंबर रोजी सायंकाळी एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली. किरकोळ वादातून सुरू झालेला राग वाढत जाऊन सरळ एका हत्येवर येऊन पोहोचला आहे. या प्रकरणातून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पंढारी निवृत्त नाडेकर (रा. उंटवाडी, टाकेद खुर्द) या व्यक्तीचा मृत्यू झाला असून, संशयित शिवराम चिंदू गंभिरे (वय 68, रा. उंटवाडी, टाकेद खुर्द) याला घोटी पोलिसांनी घटनास्थळावरून ताब्यात घेतले.

हेही वाचा- 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त पिंपरीतील वाहतुकीत मोठे बदल! ‘या’ वेळेत ‘हे’ रस्ते राहणार बंद; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

नेमकं काय घडलं? 

 

पंढरी नाडेकर यांनी शिवराम गंभीरे यांच्या चारचाही वाहनावर कुऱ्हाच मारली. त्यामुळे कारचे भरपूर नुकसाना झाले. कार चालकाने याचा राग मनात धरत त्याच कुऱ्हाडीने पंढरी यांना मारहाण केली. या मारहाणीत पंढरी हे अत्यंत जखमी झाली. पंढरी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे.

पंढरी आणि शिवराम यांच्यात आधीपासून भांडण होतं. पंढरी यांनी शिवरामला ‘माझ्या बायकोला तुझ्या शेतात कामाला का नेतो?’ अशी विचारणा केली होती यावरून त्यांच्या वादा निर्माण झाला. हा वाद इतका भंयकर होता की, त्यांनी एकमेंकाचं नुकसान करायचं ठरवलं. हाच वाद मनात ठेवून शिवराम यांनी पंढरीला माराहण केली.

या प्रकरणी रोशन भाऊराव नाडेकर यांच्या फिर्यादीवरून आरोपी शिवराम गंभीर यांच्यावर0 घोटी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेनंतर गावात शोककळा पसरली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

वाहनाचे हप्ते थकल्याचे सांगून कार अडवली; गाडीमध्ये वकील असल्यामुळे कार चोरीचा प्रयत्न फसला !

Sunday, 18 October 2026, 12:34

इन्स्टावर ओळख, प्रेमविवाह अन् धक्कादायक शेवट!पत्नीचे खासगी व्हिडीओ आई-वडिलांना पाठवले अन्…,पतीच्या कृत्याने खळबळ!

Sunday, 18 October 2026, 12:21

शिरूरमध्ये सराफ दुकानात दोन महिलांकडून हातसफाईचा डाव! सव्वादोन लाखांची सोन्याची चैन लंपास

Sunday, 18 October 2026, 11:57

पुणे-सातारा महामार्गावर कंटेनरच्या चाकाखाली सापडून दुचाकीस्वाराचा मृत्यू ; हरिश्चंद्री येथील उड्डाणपुलाच्या सेवारस्त्यावर घटना

Sunday, 18 October 2026, 11:34

श्रीरामनगरमधील ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा ;12 तासांत चार आरोपी जेरबंद, राजगड पोलिसांची कारवाई

Sunday, 18 October 2026, 11:10

नवरात्र बंदोबस्तात रक्तरंजित थरार! भरधाव कारने पोलिसांना चिरडलं; उपनिरीक्षकाचा जागीच मृत्यू, 11पोलीस गंभीर…

Sunday, 18 October 2026, 10:43
Next Post
Loni Kalbhor: Who exactly is the gutkha ban for due to the action against the fake gutkha factory in Pune? Loni Kalbhor's main gutkha king on the police radar; Question mark on the efficiency of the FDA

Loni Kalbhor: पुण्यातील बनावट गुटखा कारखाना कारवाईमुळे गुटखाबंदी नेमकी कोणासाठी? लोणी काळभोर येथील मुख्य गुटखा किंग पोलिसांच्या रडारवर; एफडीएच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp