Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Mumbai Crime: धक्कादायक..! ऑडिशनच्या नावाखाली तरुणींना बिकिनी अन् अर्धनग्न अवस्थेत…; प्रकरण काय?

Santosh Mundeby Santosh Munde
Saturday, 6 December 2025, 10:53
Mumbai Crime: चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून मुंबईतील अनेक तरुणींची फसवणूक झाल्याचा एक नवा प्रकार समोर आला आहे. एका अज्ञात व्यक्तीने स्वतःची ओळख प्रसिद्ध चित्रपट निर्माता विकास बहल अशी सांगून इन्स्टाग्रामवर अकाउंट तयार केले. ऑडिशनच्या नावाखाली त्याने तरुणींना बिकिनी आणि अर्धनग्न अवस्थेतील खासगी फोटो मागितले, तसेच त्यांच्याकडून पैसे उकळले आणि नंतर संपर्क तोडला. याप्रकरणी खार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. (Marathi latest Crime news)

Mumbai Crime: चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून मुंबईतील अनेक तरुणींची फसवणूक झाल्याचा एक नवा प्रकार समोर आला आहे. एका अज्ञात व्यक्तीने स्वतःची ओळख प्रसिद्ध चित्रपट निर्माता विकास बहल अशी सांगून इन्स्टाग्रामवर अकाउंट तयार केले. ऑडिशनच्या नावाखाली त्याने तरुणींना बिकिनी आणि अर्धनग्न अवस्थेतील खासगी फोटो मागितले, तसेच त्यांच्याकडून पैसे उकळले आणि नंतर संपर्क तोडला. याप्रकरणी खार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. (Marathi latest Crime news)

 

ऑडिशनच्या नावाखाली खासगी फोटोची मागणी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अज्ञात आरोपीने सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक इच्छुक अभिनेत्रींशी संपर्क साधला. त्यांना मोठ्या चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये काम देण्याचे आश्वासन दिले. कथित निवड प्रक्रियेचा भाग म्हणून त्याने तरुणींना बिकिनीमधील तसेच त्यांचे अर्धनग्न फोटो पाठवण्यास सांगितले. आरोपी निर्माता असल्याच्या भ्रमात काही पीडित तरुणींनी त्याला पैसे दिले आणि खाजगी फोटो देखील पाठवले. फोटो आणि पैसे मिळाल्यानंतर आरोपी फोन बंद करून टाकायचा. आरोपीने अनेक तरुणींना प्रत्यक्ष भेटण्यासाठी बोलावले होते, जिथे त्याने गैरवर्तन केल्याचेही समोर आले आहे.

हेही वाचा: लोणी काळभोर येथून 15 वर्षाच्या मुलीला फूस लावून पळवून नेले

आपल्या नावाने फसवणूक सुरू असल्याची माहिती जेव्हा खरे निर्माता-दिग्दर्शक विकास बहल यांना मिळाली, तेव्हा त्यांनी तत्काळ खार पोलीस ठाण्यात धाव घेऊन एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली. यानंतर फसवणूक झालेल्या काही पीडित तरुणींनीही तक्रार दिली.

खार पोलिसांनी या अज्ञात आरोपीविरुद्ध फसवणूक, माहिती तंत्रज्ञान कायद्याचे उल्लंघन आणि महिलांचा छळ या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचे पीडित तरुणींसोबतचे चॅट्स, त्याचे सोशल मीडिया अकाउंट, कॉल डिटेल्स आणि सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी पोलीस करत आहेत.

हेही वाचा: दौंडच्या सिंचन प्रकल्पांना शासनाची मंजुरी; 429 कोटींच्या कामांना गती, आमदार राहुल कुल यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

सराईत ‘राठ्या’च्या खिशात हात घातला अन् पोलीसही हादरले! मुलीला शोधताना समोर आलं पुण्यातील मोठं रॅकेट

Thursday, 2 April 2026, 9:22

शेतकऱ्यांसमोर सरकार झुकले! ‘शक्तिपीठ महामार्गा’चा नकाशा बदलला; जाणून घ्या अधिक माहिती

Thursday, 2 April 2026, 8:47

पुण्यात मोठ्या रक्तपाताचा कट? ‘ती’ कार सुसाट होती, पोलिसांनी थांबवली गाडी अन् समोर जे आलं ते पाहून सगळेच थक्क!

Thursday, 2 April 2026, 8:33

इराण गुडघ्यावर! हॉर्मुझची कोंडी आणि अमेरिकेचा मोठा विजय; ट्रम्प यांनी केली ऐतिहासिक घोषणा

Thursday, 2 April 2026, 8:15

बायको माहेरी निघून गेली! सोलापूरमध्ये तीन चिमुकल्यांना विष पाजून पित्याची आत्महत्या; परिसरात हळहळ

Thursday, 2 April 2026, 7:56

Pune Weather: पुणेकरांनो सावधान! दुपारनंतर वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

Thursday, 2 April 2026, 7:44
Next Post
Gold Rate Today: Relief for gold buyers..! Know today's gold rates in Pune...

Gold Rate: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज...! सोन्याचा भाव आज घसरला, जाणून घ्या सविस्तर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.