Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Gold Rate: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज…! सोन्याचा भाव आज घसरला, जाणून घ्या सविस्तर

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 6 December 2025, 11:39
Gold Rate Today: Relief for gold buyers..! Know today's gold rates in Pune...

Gold Rate in Pune

Gold Rate: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस खास असणार आहे. बाजारात सोन्याच्या भावात मोठी घट झाली आहे त्यामुळे ग्राहकांना आज दिलासा मिळाला आहे. पंरतु चांदीचे दर मात्र थोडेसे वाढले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत चढ-उतार होत असताना, आज झालेल्या घटीनंतर ग्राहकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. (Gold Rate)

 

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, 24 कॅरेट सोन्याच्या 1 तोळ्याच्या दरात 540 रुपये इतकी घसरण झाल्याची नोंद आहे. आज 1 तोळा 24 कॅरेट सोन्याचा दर 1,30,150 रुपये इतका आहे. याशिवाय 10 तोळ्यांच्या सोन्यात 5,400 रुपये इतकी घट झाली असून त्याची किंमत आज 13,01,500 रुपये इतकी झाली आहे. मागील मंगळवारी हेच सोने रु. 13,06,900 मध्ये विकले गेले होते.

22 कॅरेट सोन्याच्या भावातही घट


आज 22 कॅरेट सोन्याच्या 1 तोळ्याच्या दरात 500 रुपये इतकी घट झाली असून नवीन किंमत 1,19,300 रुपये झाली आहे. तर 10 तोळे 22 कॅरेट सोन्याच्या दरात 5,000 रु. इतकी घसरण होऊन त्याची किंमत 11,93,000 रुपये वर आली आहे. याच सोन्याची किंमत शुक्रवारी रु. 11,98,900 होती.

चांदीचे दर मात्र वाढले


सोन्याच्या दरात घट झाली असताना चांदीच्या किंमतीत हलकी वाढ नोंदवली गेली आहे. 1 ग्रॅम चांदीच्या दरात 3 रुपये इतकी वाढ झाली आहे.

आज जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हा दिवस तुलनेने फायदेशीर ठरू शकतो.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

सराईत ‘राठ्या’च्या खिशात हात घातला अन् पोलीसही हादरले! मुलीला शोधताना समोर आलं पुण्यातील मोठं रॅकेट

Thursday, 2 April 2026, 9:22

शेतकऱ्यांसमोर सरकार झुकले! ‘शक्तिपीठ महामार्गा’चा नकाशा बदलला; जाणून घ्या अधिक माहिती

Thursday, 2 April 2026, 8:47

पुण्यात मोठ्या रक्तपाताचा कट? ‘ती’ कार सुसाट होती, पोलिसांनी थांबवली गाडी अन् समोर जे आलं ते पाहून सगळेच थक्क!

Thursday, 2 April 2026, 8:33

इराण गुडघ्यावर! हॉर्मुझची कोंडी आणि अमेरिकेचा मोठा विजय; ट्रम्प यांनी केली ऐतिहासिक घोषणा

Thursday, 2 April 2026, 8:15

बायको माहेरी निघून गेली! सोलापूरमध्ये तीन चिमुकल्यांना विष पाजून पित्याची आत्महत्या; परिसरात हळहळ

Thursday, 2 April 2026, 7:56

Pune Weather: पुणेकरांनो सावधान! दुपारनंतर वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

Thursday, 2 April 2026, 7:44
Next Post

Bharat Taxi App: दिलासादायक..! ओला, उबर सोडा आणि भारत सरकारचं 'हे' अॅप वापरा, तुमचा प्रवास होईल बजेट फ्रेंडली

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.