Friday, September 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Monsoon News : मॉन्सूनचे अंदमानात दमदार आगमन , केरळात मॉन्सून २६ मेपर्यंत धडकणार..

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 17 May 2026, 12:53

 Monsoon News पुणे, ता. 17 : देशभरात उन्हाचा कडाका वाढलेला असतानाच दिलासादायक बातमी समोर आली आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) अंदमान-निकोबार बेटांवर अधिकृत प्रवेश केला असून, यंदा मॉन्सूनचा प्रवास वेगाने सुरू असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. सध्याची परिस्थिती पाहता मॉन्सून २६ मेपर्यंत केरळ किनारपट्टीवर धडक देण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. Monsoon News

हवामान विभागाच्या माहितीनुसार, आग्नेय बंगालचा उपसागर, अंदमान समुद्र तसेच निकोबार बेटांच्या काही भागांत मॉन्सून सक्रिय झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून अंदमान-निकोबार बेटांवर मध्यम ते जोरदार पावसाची नोंद होत असून, वातावरणात मोठा बदल जाणवत आहे. Monsoon News

या भागात पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचा वेग वाढला असून, ताशी ३५ किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. काही ठिकाणी ४५ किलोमीटर वेगाने वाऱ्याचे झोतही अनुभवास येत आहेत. अंदमान समुद्रात सुमारे ४.५ किलोमीटर उंचीपर्यंत पश्चिम वाऱ्यांचे प्रवाह सक्रिय झाल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. ढगांची दाटी, पावसाची वाढलेली तीव्रता आणि वातावरणातील बदल यामुळे मॉन्सूनच्या आगमनाची अधिकृत घोषणा करण्यात आली. Monsoon News

हवामान विभागाने पुढील तीन ते चार दिवसांत मॉन्सून संपूर्ण अंदमान-निकोबार बेटांवर व्यापेल, तसेच बंगालच्या उपसागरातील आणखी काही भाग आणि दक्षिण अरबी समुद्रातही पुढे सरकेल, असा अंदाज वर्तवला आहे. Monsoon News

 

विशेष म्हणजे, यंदा अरबी समुद्रात मॉन्सूनचे आगमन सरासरीपेक्षा जवळपास सहा दिवस आधी झाले आहे. त्यामुळे केरळमध्येही यंदा मॉन्सून वेळेआधी दाखल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

गतवर्षी १३ मे रोजी मॉन्सून दक्षिण अंदमान भागात पोहोचला होता, तर २४ मे रोजी केरळमध्ये त्याचे आगमन झाले होते. महाराष्ट्रातील तळ कोकण किनारपट्टीवर २५ मे रोजी मोसमी पावसाने हजेरी लावली होती. यंदाही मे महिन्याच्या अखेरीस राज्यातील पावसाचा सविस्तर आणि विभागनिहाय अंदाज जाहीर केला जाणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. Monsoon News

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मनोज जरांगेंच्या समर्थनात अभिजीत दिपके आक्रमक; सरकारला दिलं थेट ओपन चॅलेंज!

Friday, 11 September 2026, 14:15

पुण्यात ‘मोनाली आई विधाते’चा काळा धंदा उघड! ‘पूजा घाला नाहीतर जीव जाईल’ भीती दाखवून लाटले हजारो रुपये; ५ जणांवर गुन्हा दाखल

Friday, 11 September 2026, 14:15

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाघोली पोलिसांकडून तीन सराईत गुन्हेगार तडीपार ; दोन महिन्यांत सात जणांवर तडीपारीची कारवाई

Friday, 11 September 2026, 14:00

पुणे-सोलापूर महामार्ग की खड्ड्यांचा महामार्ग?मगरपट्टा चौक ते कवडीपाट टोलनाका : रुग्णवाहिका कोंडीत, अधिकाऱ्यांना मात्र जाग येईना

Friday, 11 September 2026, 13:53

मनोज जरांगेंच्या अडचणी वाढल्या! 1000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप; EDकडे थेट तक्रार दाखल

Friday, 11 September 2026, 12:55

DJविरोधाची किंमत मोजावी लागणार? विद्यानंद बापटांविरोधात हिंदू सेवा संघ मैदानात,थेट घेतला मोठा निर्णय!

Friday, 11 September 2026, 12:34
Next Post

Pune Big News : मुळशीत फॉर्च्युनर-रिक्षाची समोरासमोर धडक; रिक्षाचालक ठार, ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख जखमी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp