Friday, September 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Big News : मुळशीत फॉर्च्युनर-रिक्षाची समोरासमोर धडक; रिक्षाचालक ठार, ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख जखमी

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 17 May 2026, 13:06

Pune Big News  पुणे, ता. १७ : पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात शनिवारी (ता. 16) भीषण अपघात घडला असून, चांदे-मूलखेड रस्त्यावर फॉर्च्युनर गाडी आणि रिक्षामध्ये झालेल्या जोरदार धडकेत रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला. तर फॉर्च्युनरमधील तिघेजण जखमी झाले असून, त्यामध्ये ठाकरे गटाच्या शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख प्रकाश भेगडे यांचाही समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. Pune Big News

मृत रिक्षाचालकाचे नाव विकास अर्जुन पारखी असे असून ते स्थानिक रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. भरधाव वेगातील फॉर्च्युनर गाडीने रिक्षाला जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. Pune Big News

धडक इतकी जबरदस्त होती की, रिक्षाचा अक्षरशः चुराडा झाला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या विकास पारखी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दरम्यान, फॉर्च्युनरमधील तिघे जखमी झाले असून, प्रकाश भेगडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इतर जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. Pune Big News

अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात हलवण्यास मदत केली. घटनेची माहिती मिळताच पौड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. या प्रकरणी अभिमन्यू अर्जुन पारखी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फॉर्च्युनर चालकाविरुद्ध पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वेग आणि निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. Pune Big News

 

दरम्यान, या भीषण अपघातामुळे मुळशी परिसरात हळहळ व्यक्त होत असून, वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. Pune Big News

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

ऑनलाइन बेटिंग आणि गेमिंगचा नाद लागला; कर्जाचा डोंगर चढला अन्…पुण्यातील प्रथमेश देशमुख आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासा!

Friday, 11 September 2026, 14:34

मनोज जरांगेंच्या समर्थनात अभिजीत दिपके आक्रमक; सरकारला दिलं थेट ओपन चॅलेंज!

Friday, 11 September 2026, 14:15

पुण्यात ‘मोनाली आई विधाते’चा काळा धंदा उघड! ‘पूजा घाला नाहीतर जीव जाईल’ भीती दाखवून लाटले हजारो रुपये; ५ जणांवर गुन्हा दाखल

Friday, 11 September 2026, 14:15

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाघोली पोलिसांकडून तीन सराईत गुन्हेगार तडीपार ; दोन महिन्यांत सात जणांवर तडीपारीची कारवाई

Friday, 11 September 2026, 14:00

पुणे-सोलापूर महामार्ग की खड्ड्यांचा महामार्ग?मगरपट्टा चौक ते कवडीपाट टोलनाका : रुग्णवाहिका कोंडीत, अधिकाऱ्यांना मात्र जाग येईना

Friday, 11 September 2026, 13:53

मनोज जरांगेंच्या अडचणी वाढल्या! 1000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप; EDकडे थेट तक्रार दाखल

Friday, 11 September 2026, 12:55
Next Post

Pune-Solapur Highway : सोरतापवाडीत 'मांगूर' माशांची बेकायदेशीर वाहतूक करणारी पिकअप जप्त ; उरुळी कांचन पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp