Thursday, October 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मोबाईल विश्वासाने घेतला अन् खात्यातील ३ लाख ४४ हजारांवर डल्ला, रांजणगाव गणपती येथील घटना

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 25 August 2026, 15:55

अक्षय टेमगिरे

रांजणगाव गणपती : मोबाईल फोन विश्वासाने घेऊन तो परत न देता, त्यातील यूपीआय आणि फोन-पेच्या माध्यमातून विविध खात्यांतून तब्बल ३ लाख ४४ हजार ५९६ रुपये काढून घेतल्याचा प्रकार रांजणगाव गणपती येथे समोर आला आहे.

याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात कुणाल बळजकर याच्याविरुद्ध फसवणूक व अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत रांजणगाव गणपती येथे राहणाऱ्या २५ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १४ जून २०२६ ते १९ ऑगस्ट २०२६ या कालावधीत फिर्यादीचा ओपो ए१६ मोबाईल फोन आरोपीकडे विश्वासाने देण्यात आला होता. मात्र आरोपीने मोबाईल परत न करता तो स्वतःकडेच ठेवला.यानंतर आरोपीने संबंधित मोबाईलमधील यूपीआय आणि फोन-पेच्या माध्यमातून महाराष्ट्र बँक तसेच फीनो बँकेतील खात्यांमधून वेळोवेळी एकूण ३ लाख २९ हजार ५९६ रुपये काढल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

 

मोबाईलची किंमत व काढलेली रक्कम मिळून एकूण ३ लाख ४४ हजार ५९६ रुपयांचा अपहार केला आहे.याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार पवार हे करीत आहेत.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पिंपरीत मध्यरात्री हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा! तीन नेपाळी तरुणांसह चौघांवर थेट गुन्हे दाखल

Wednesday, 7 October 2026, 22:58

पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर हायकोर्टाचा मोठा निर्णय! विद्यार्थ्यांनो ताबडतोब कँपस आणि क्लासेसकडे परता; रस्त्यावर बसण्यास सक्त मनाई

Wednesday, 7 October 2026, 21:52

कोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरणाचा निकाल राखीव; फाशीच्या शिक्षेवर न्यायालयाचा अंतिम निर्णय लवकरच…

Wednesday, 7 October 2026, 19:58

राहुल, प्रियांका गांधींना पुन्हा व्हॅनमध्ये कोंबलं! दिल्लीत हाय-व्होल्टेज ड्रामा; बसची हवा काढली अन् राहुल गांधी, प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात

Wednesday, 7 October 2026, 19:25

चक्क पोलीस करताय पाण्याचं रक्षण! महाराष्ट्रात दुष्काळामुळे भीषण हाल; धरणावर पोलिसांचा बंदोबस्त

Wednesday, 7 October 2026, 19:13

बारामतीत पारधी दाम्पत्याला जातीवाचक शिवीगाळ! शेतात मेंढ्या चारण्यावरून वाद; दोघांवर ॲट्रॉसिटीसह गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल

Wednesday, 7 October 2026, 19:08
Next Post

लाडक्या बहिणींच्या खात्यात किती जमा होणार? 3000 की 1500; सरकारचा जीआर जारी, मोठी अपडेट समोर!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp