Thursday, October 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लाडक्या बहिणींच्या खात्यात किती जमा होणार? 3000 की 1500; सरकारचा जीआर जारी, मोठी अपडेट समोर!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 25 August 2026, 16:27

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. सध्या जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. त्यातच रक्षाबंधनाचा सण जवळ आल्याने, या दोन्ही महिन्यांचे मिळून एकत्रित 3000 रुपये महिलांना मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आणि नागरिकांमध्ये सुरू आहे.

2024 मध्ये देखील अशाच प्रकारे महिलांना एकत्रित 3000 रुपये मिळाले होते, त्यामुळे यंदाही दोन्ही हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याबाबत प्रशासनाकडून अजून कोणतीही अधिकृत घोषणा किंवा स्पष्टीकरण आलेले नाही.

दरम्यान, या योजनेचे हप्ते वेळेत वितरीत करण्यासाठी राज्य सरकारने निधीची व्यवस्था करण्यास सुरुवात केली आहे. जुलै महिन्याचा हप्ता पात्र महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या अंदाजपत्रकातील 344.74 कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला असून यासंदर्भातील शासन निर्णय (GR) जारी करण्यात आला आहे.

योजना सुरू झाल्यापासून निधीची टंचाई दूर करण्यासाठी इतर विभागांचा पैसा लाडकी बहीण योजनेकडे वळवण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही खालीलप्रमाणे निधीचे हस्तांतरण करण्यात आले होते. एप्रिल आणि मे महिन्याच्या मानधनासाठी 410 कोटी रुपये वळवण्यात आले.तसेच जानेवारी महिन्याच्या हप्त्यासाठी 98.45 कोटी रुपयांचा निधी वळवला गेला आहे .

 

सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास यांसारख्या महत्त्वाच्या विभागांचा हजारो कोटी रुपयांचा निधी सातत्याने या योजनेसाठी वापरला जात असल्याने, त्या विभागांच्या मूळ कल्याणकारी योजनांवर आणि उपक्रमांवर याचा विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पिंपरीत मध्यरात्री हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा! तीन नेपाळी तरुणांसह चौघांवर थेट गुन्हे दाखल

Wednesday, 7 October 2026, 22:58

पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर हायकोर्टाचा मोठा निर्णय! विद्यार्थ्यांनो ताबडतोब कँपस आणि क्लासेसकडे परता; रस्त्यावर बसण्यास सक्त मनाई

Wednesday, 7 October 2026, 21:52

कोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरणाचा निकाल राखीव; फाशीच्या शिक्षेवर न्यायालयाचा अंतिम निर्णय लवकरच…

Wednesday, 7 October 2026, 19:58

राहुल, प्रियांका गांधींना पुन्हा व्हॅनमध्ये कोंबलं! दिल्लीत हाय-व्होल्टेज ड्रामा; बसची हवा काढली अन् राहुल गांधी, प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात

Wednesday, 7 October 2026, 19:25

चक्क पोलीस करताय पाण्याचं रक्षण! महाराष्ट्रात दुष्काळामुळे भीषण हाल; धरणावर पोलिसांचा बंदोबस्त

Wednesday, 7 October 2026, 19:13

बारामतीत पारधी दाम्पत्याला जातीवाचक शिवीगाळ! शेतात मेंढ्या चारण्यावरून वाद; दोघांवर ॲट्रॉसिटीसह गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल

Wednesday, 7 October 2026, 19:08
Next Post

पुणेकरांनो सावधान! गुरुवारी शहरातल्या 'या' भागांचा पाणीपुरवठा राहणार बंद; विद्युत आणि तातडीच्या दुरुस्तीचे काम भोवणार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp