Thursday, November 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News : मळद हद्दीत गुराख्याला चहासाठी पाठवून 5 मोठ्या शेळ्यांसह 7 जनावरांची दिवसाढवळ्या चोरी ; चोरट्यांची नवी शक्कल चर्चेत..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Wednesday, 18 November 2026, 13:42

दौड : पुणे-सोलापूर महामार्गालगत गुराख्याला चहा पिण्यासाठी हॉटेलमध्ये पाठवून त्याच्या ताब्यातील सात शेळ्या चोरून नेल्याची घटना मळद (ता. दौंड) गावच्या हद्दीत घडली. या चोरीत पाच मोठ्या शेळ्या, एक पाठ आणि एक बोकड अशी एकूण सात जनावरे चोरली आहेत. ही घटना रविवारी (ता. 15) दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी भागोजी रामदास गावडे (वय -40, रा. रावणगाव, ता. दौंड) यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 नोव्हेंबर रोजी गावडे यांच्या आई अलका यांनी घरासमोरील पत्र्याच्या शेडमध्ये बांधलेल्या शेळ्या चारण्यासाठी मुक्या नावाच्या व्यक्तीकडे दिल्या होत्या. तो मळद गावच्या हद्दीत हॉटेल न्यू माऊलीजवळील कॅनॉलच्या भरावावर शेळ्या चारत होता. त्यावेळी एका अनोळखी मोटारसायकलस्वाराने हाताने खुणा करून त्याला पंक्चरच्या दुकानाजवळ बोलावले.

त्यानंतर त्या व्यक्तीने मुक्या याला चहा पिण्यासाठी हॉटेलमध्ये पाठविले. तो परत येईपर्यंत अज्ञात चोरट्यांनी त्याच्या ताब्यातील पाच मोठ्या शेळ्या, एक पाठ आणि एक बोकड अशी 36 हजार रुपये किमतीची सात जनावरे चोरून नेली. या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार मदने करीत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

सार्वजनिक पाण्याच्या गळतीवर फुलली झाडेझुडपे; तक्रारवाडी ग्रामपंचायतीच्या कारभाराचा अजब नमुना

Thursday, 19 November 2026, 9:42

सोनं-चांदी खरेदीदारांनो, ही अपडेट महत्त्वाची! बाजारात मोठी उलथापालथ, 19 नोव्हेंबरचे दर जाहीर

Thursday, 19 November 2026, 9:36

नोकरदारांसाठी मोठी बातमी! 8 तासांनंतर काम केल्यास मिळणार दुप्पट पैसे; महाराष्ट्र सरकारचे नवे नियम लागू

Thursday, 19 November 2026, 8:36

IND vs NZ 1st Test Day-1: न्यूझीलंडविरुद्ध भारताची वादळी सुरुवात! पहिल्याच सत्रात 4 विकेट्स; बुमराहने केला मोठा खेळ

Thursday, 19 November 2026, 8:28

दिवाळीनंतर तुळशी विवाहाची तयारी सुरू! कोणत्या दिवशी आणि किती वाजता लावायचा विवाह? जाणून घ्या

Thursday, 19 November 2026, 8:22

‘अक्वान’ चक्रीवादळाचा रौद्रावतार! महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे संकट; विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

Thursday, 19 November 2026, 8:10
Next Post

पुण्याच्या पाणीप्रश्नावर सरकारचा मोठा निर्णय होणार? फडणवीसांच्या बैठकीकडे पुणेकरांचे लक्ष; वाढीव कोट्याबाबत काय ठरणार?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp