Saturday, August 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

धानोरीच्या राखीव वनात ‘मियावाकी’ हरितक्रांती; वनविभागाकडून स्थानिक वृक्ष लागवडीचा शुभारंभ

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 5 August 2026, 17:41

लोणी काळभोर : पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे जतन आणि हरित क्षेत्रात वाढ करण्याच्या उद्देशाने वनविभागामार्फत धानोरी (ता. हवेली, जि. पुणे) येथील राखीव वनक्षेत्रातील सर्व्हे क्रमांक 69 मध्ये ‘अटल घन वृक्ष लागवड (मियावाकी)’ प्रकल्पांतर्गत स्थानिक प्रजातींच्या वृक्ष लागवडीचा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमाला विद्यमान आमदार बाप्पूसाहेब पठारे तसेच परिसरातील आजी-माजी लोकप्रतिनिधींची उपस्थिती लाभली. वनसंरक्षक (पुणे वनवृत्त) आशिष ठाकरे, उपवनसंरक्षक अभिजीत वायकोस, विभागीय वनाधिकारी (दक्षता) अमोल थोरात आणि सहाय्यक वनसंरक्षक विशाल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपणाची अंमलबजावणी करण्यात आली.

यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी नंदकिशोर पाटील, वनपाल शितल खंडके, वनरक्षक एस. बी. गायकवाड, प्रिया आकेन तसेच वनसेवक लक्ष्मण टिंगरे आणि त्यांच्या अधिनस्त पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने स्थानिक प्रजातींची वृक्ष लागवड केली.

वनविभागाने राबविलेला हा मियावाकी पद्धतीवरील वृक्षारोपण उपक्रम भविष्यात दाट, समृद्ध आणि जैवविविधतेने नटलेले वनक्षेत्र निर्माण करण्यासाठी महत्त्वाचा ठरणार असून, पर्यावरण संतुलन राखण्यास आणि नागरिकांना स्वच्छ, निरोगी वातावरण उपलब्ध करून देण्यास हातभार लावणार आहे. स्थानिक नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत करत अशा हरित मोहिमा सातत्याने राबविण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे .

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

थेऊरमध्ये विजेचा शॉक लागून महावितरण कर्मचाऱ्याचा मृत्यू

Saturday, 29 August 2026, 19:41

थेऊरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई; गावठी पिस्तूल, चार जिवंत काडतुसे घेऊन फिरणारा संशयित ताब्यात

Saturday, 29 August 2026, 19:20

युद्धाचा पुन्हा भडका; हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू, 50 हून अधिक इमारती उद्ध्वस्त

Saturday, 29 August 2026, 19:08

मृत व्यक्तीला जिवंत दाखवून 39 लाखांची मालमत्ता विकली! लोणी काळभोर येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील प्रकार, अनेकांवर गुन्हे दाखल

Saturday, 29 August 2026, 18:43

रेशन कार्डधारकांना धक्का! 18 हजारांहून अधिक लाभार्थ्यांचे रेशन कार्ड होणार रद्द; नेमकं कारण काय?

Saturday, 29 August 2026, 18:18

पुणे-नाशिक महामार्गावर काळाचा घाला! ट्रकखाली दुचाकी चिरडली; बाप-लेकीचा दुर्दैवी मृत्यू, आईची मृत्यूशी झुंज

Saturday, 29 August 2026, 17:25
Next Post

शिवसेना कुणाची? उद्धव ठाकरेंच्या एका निर्णयावरच भविष्य ठरणार; कपिल सिब्बल यांचा कोर्टात मोठा दावा!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp