Thursday, August 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

चाकण-तळेगाव औद्योगिक पट्ट्याचा मेकओव्हर! उपमुख्यमंत्री शिंदेंचा मोठा रोडमॅप तयार,उद्योगांना मिळणार बूस्ट

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 23 August 2026, 22:44

पुणे : चाकण आणि तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांच्या समस्येवर मात करण्यासाठी राज्य सरकार ॲक्शन मोडमध्ये आले आहे. या परिसरातील उद्योगांचे स्थलांतर रोखण्यासाठी पायाभूत सुविधांचा दर्जा सुधारण्याचा निर्णय घेण्यात आला असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच या भागाची प्रत्यक्ष पाहणी केली.

पावसाळ्यात डांबरी रस्ते वारंवार खराब होत असल्याने, आता खड्डे बुजवण्यासाठी एम-60 आरएमसी विथ हार्डनर आणि जिओ पॉलिमर तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. हे मिश्रण केवळ 30 ते 45 मिनिटांत सेट होत असल्याने वाहतूक तातडीने पूर्ववत करणे शक्य होत आहे. अत्यंत खराब झालेल्या रस्त्यांवर प्री-कास्ट काँक्रीट पॅनेलचा वापर करून दुरुस्तीचे काम वेगाने पूर्ण केले जात आहे.

या भागातील रस्ते, पाणी, वीज आणि ड्रेनेज व्यवस्था सुधारण्यासाठी 3-स्तरीय (ह्रस्व, मध्यम आणि दीर्घकालीन) कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. PMRDA, MIDC, PWD आणि NHAI या संस्थांमध्ये समन्वय राखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नोडल समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची बैठक दर शुक्रवारी होणार आहे.

वाहतूक सुधारणा आणि इतर मोठे निर्णय

 

रस्त्यांची कामे: तळेगाव ते शिक्रापूर या 54 किमी मार्गाची दुरुस्ती, नाशिक फाटा ते राजगुरुनगर रस्ता आणि अंतर्गत रस्त्यांचे रुंदीकरण वेगाने केले जाईल.

मेट्रो प्रकल्प: नाशिक फाटा-चाकण-राजगुरूनगर आणि तळेगाव-चाकण-शिक्रापूर या मार्गांवर मेट्रो सुरू करण्यासाठी डीपीआर (DPR) तयार करण्याचे निर्देश महामेट्रोला देण्यात आले आहेत.

कामगार टाउनशिप: कामगारांचा प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी औद्योगिक परिसरात क्लस्टरच्या माध्यमातून वसाहती उभारण्याचा विचार सुरू आहे.

भूसंपादन: रस्त्यांच्या विस्तारीकरणासाठी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन, योग्य मोबदला देऊनच भूसंपादन केले जाईल.

उपमुख्यमंत्र्यांनी उद्योजकांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत पायाभूत सुविधा त्वरित पुरवण्याचे आश्वासन दिले. यामुळे चाकणमधून एकही उद्योग बाहेर जाणार नाही, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

DJचा दणदणाट महागात पडला! बारामती पोलिसांची धडक कारवाई; 25 जणांवर गुन्हे, DJ साहित्य अन् वाहन जप्त, मालक -चालकावर गुन्हा दाखल

Thursday, 27 August 2026, 8:32

महाराष्ट्रात आज पावसाचा जोर वाढणार? मध्य महाराष्ट्र -मराठवाड्यासाठी हवामान विभागाचा महत्त्वाचा अलर्ट!

Thursday, 27 August 2026, 8:03

प्रतीक्षा संपली! जिल्हा परिषद अन् पंचायत समिती सदस्य निवडीला हिरवा कंदील; GR जारी

Thursday, 27 August 2026, 7:41

नारळी पौर्णिमेला 6 राशींचं नशीब चमकणार! शुभ योगांचा महासंयोग; आज कोणावर बरसणार लक्ष्मीची कृपा?

Thursday, 27 August 2026, 7:10

हडपसर विषारी दारूकांडातील मुख्य सूत्रधार दत्ता लोंढेच्या आवळल्या मुसक्या ; उरुळी कांचन पोलीस अन् CID ची धडक कारवाई ; वेशांतर करून पळण्याच्या तयारीत असताना ठोकल्या बेड्या..

Wednesday, 26 August 2026, 23:11

मॉडिफाइड सायलेन्सर विरोधात शिक्रापूर पोलिसांची धडक कारवाई, 22 दुचाकीस्वारांकडून 22 हजारांचा दंड वसूल

Wednesday, 26 August 2026, 22:08
Next Post

कुणालच्या डोक्यात फावडं घातलं? मावशीच्या गौप्यस्फोटाने खवड्या डोंगर मृत्यू प्रकरणाला नवं वळण!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp