Saturday, September 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

प्रतीक्षा संपली! जिल्हा परिषद अन् पंचायत समिती सदस्य निवडीला हिरवा कंदील; GR जारी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 27 August 2026, 7:41

पुणे : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील कार्यकर्त्यासाठी महत्वाची माहिती समोर आली आहे.ग्रामीण भागाच्या विकासाला अधिक गती देण्यासाठी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांचा सहभाग वाढवण्यासाठी राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमांतर्गत नवीन नियमावलीची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून, यामुळे आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर सदस्यांना नामनिर्देशित करण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे.

या नवीन नियमानुसार, जिल्हा परिषदेमध्ये एकूण सदस्यसंख्येच्या 10% किंवा किमान 5 सदस्यांची नामनिर्देशनाद्वारे नियुक्ती केली जाईल. तसेच पंचायत समितीमध्ये एकूण सदस्यसंख्येच्या 20% किंवा किमान 1 सदस्य नियुक्त करता येणार आहे.

नामनिर्देशित सदस्य होण्यासाठी शासनाच्या प्रमुख अटी व पात्रता:

स्थानिक रहिवासी: उमेदवार संबंधित जिल्हा परिषद क्षेत्रातील रहिवाशी असणे अनिवार्य आहे.

 

व्यावसायिक तज्ज्ञ: वैद्यकीय, शिक्षण, विधी (कायदा), अभियांत्रिकी, कृषी, जलसंधारण, सहकार, महिला-बालविकास, साहित्य, समाजकार्य किंवा नोंदणीकृत एनजीओ (NGO) या क्षेत्रांत किमान 5 वर्षांचा अनुभव असणाऱ्या व्यक्ती पात्र ठरतील.

प्रशासकीय अनुभव: केंद्र अथवा राज्य शासनाच्या सेवेत किमान 20 वर्षांची सेवा पूर्ण केलेले सेवानिवृत्त अधिकारी या पदासाठी अर्ज करू शकतात.

संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे मान्यताप्राप्त राजकीय पक्ष, गट किंवा आघाड्यांच्या नेत्यांशी चर्चा करून तसेच त्यांच्या पक्षीय संख्याबळाचा विचार करून योग्य व्यक्तींच्या नावांची शिफारस करतील.

या निर्णयामुळे केवळ राजकीय कार्यकर्तेच नव्हे, तर विविध क्षेत्रांतील अभ्यासू व अनुभवी तज्ज्ञांचा थेट सहभाग स्थानिक प्रशासनात वाढणार असून ग्रामीण भागातील विकासकामांना मोठी चालना मिळणार आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पोलीस चौकीजवळच जुगार अड्डा! 6 जणांना पकडलं, 32 हजारांची रोकड जप्त

Saturday, 26 September 2026, 12:37

‘सगळंच पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना विचारायचं का?’ उदयनराजेंच्या एका वक्तव्याने सातारा जिल्हा बँकेची निवडणूक चर्चेत

Saturday, 26 September 2026, 12:27

हडपसरच्या पत्रकारासह 7 हून अधिक जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल; बनावट समझोता करार प्रकरण चांगलंच भोवलं

Saturday, 26 September 2026, 12:19

बोरिभडकच्या 14 वर्षीय साईराज गव्हाणेची गगनभरारी; थायलंडमध्ये 18 हजार फुटांवरून केलं स्काय डायव्हिंग

Saturday, 26 September 2026, 12:10

दुष्काळाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा! वीजबिल, महसूल माफीसह मिळणार ‘या’ सुविधा; सरकारचा मोठा निर्णय

Saturday, 26 September 2026, 11:42

गोविंदा-कोमलच्या अफेअरमुळे संताप? सुनीता आहुजांचा थेट देवीसमोर गाऱ्हाणा; म्हणाल्या, ‘त्या राक्षसांचा सर्वनाश होवो’

Saturday, 26 September 2026, 10:55
Next Post

महाराष्ट्रात आज पावसाचा जोर वाढणार? मध्य महाराष्ट्र -मराठवाड्यासाठी हवामान विभागाचा महत्त्वाचा अलर्ट!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp