Saturday, September 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नारळी पौर्णिमेला 6 राशींचं नशीब चमकणार! शुभ योगांचा महासंयोग; आज कोणावर बरसणार लक्ष्मीची कृपा?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 27 August 2026, 7:10

पुणे : आज श्रावण महिन्यातील शेवटचा गुरुवारी तसेच नारळी पौर्णिमा असल्याने अत्यंत शुभ दिवस आहे. हा दिवस भगवान श्री दत्तगुरूंना समर्पित मानला जातो. ग्रहांच्या दुर्मिळ योगामुळे आजचा दिवस सर्व 12 राशींच्या आयुष्यात महत्त्वपूर्ण बदल घेऊन येईल. दत्तकृपेने तुमच्यासाठी आजचा दिवस कसा राहील, याचा सविस्तर अंदाज खालीलप्रमाणे आहे.

12 राशींचे दैनंदिन राशीभविष्य

मेष: कार्यक्षेत्रात महत्त्वाचे निर्णय घेताना गोंधळ उडू शकतो. कोणताही अधिकृत दस्तावेज किंवा कागदपत्रांवर स्वाक्षरी करताना घाई करू नका, काळजीपूर्वक वाचूनच निर्णय घ्या.

वृषभ: आज महिलांना कामात यश लाभेल. आज तुम्ही स्वतःचे विचार गुप्त ठेवून इतरांकडून चतुराईने सर्व माहिती मिळवण्यात यशस्वी व्हाल.

 

मिथुन: कल्पकता वाढीस लागेल. आज तुमचे मन कला, संगीत आणि गायन-वादनात अधिक रमेल.

कर्क: अतिउत्साहाच्या भरात चुकीचे पाऊल पडल्यास अडचण निर्माण होऊ शकते. आर्थिक ओघ संतुलित ठेवताना थोड्या अडचणी जाणवतील.

सिंह: व्यापारात अनपेक्षित आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. जोडीदारासोबत क्षुल्लक कारणांवरून वाद होण्याची शक्यता असल्याने संयम ठेवा.

कन्या: वाद आणि संघर्ष हे तात्पुरते असतात, त्यामुळे कोणतीही समस्या प्रमाणाबाहेर ताणणे टाळा.

तूळ: तुमचा आजचा उत्साह आणि धडाडी कौतुकास्पद असेल. दृढ निश्चयामुळे अनेक प्रलंबित प्रश्न सहज सुटतील.

वृश्चिक: विशेषतः महिलांच्या तीव्र इच्छाशक्तीमुळे कठीण कामे वेगाने पूर्ण होतील. आज कामाचा वेग उत्तम राहील.

धनु: जोडीदाराच्या भावनांचा आदर केल्याने वैवाहिक आयुष्यात सुख-शांती लाभेल. घरातील मुलेही खूप आनंदी दिसतील.

मकर: लांबच्या प्रवासाचे योग आहेत. तुमच्या विशिष्ट कौशल्यामुळे कामाच्या ठिकाणी लोकांचे अवलंबित्व तुमच्यावर अधिक राहील.

कुंभ: सामाजिक वर्तुळात मान-सन्मान वाढेल. नोकरी आणि व्यवसायात तुमच्या इच्छेनुसार अनुकूल वातावरण लाभेल.

मीन: नोकरी बदलू इच्छिणाऱ्यांसाठी आजचा दिवस निर्णय घेण्यास योग्य आहे. मात्र, पैशांच्या देवाणघेवाणीत काही समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

गोविंदा-कोमलच्या अफेअरमुळे संताप? सुनीता आहुजांचा थेट देवीसमोर गाऱ्हाणा; म्हणाल्या, ‘त्या राक्षसांचा सर्वनाश होवो’

Saturday, 26 September 2026, 10:55

पुण्यात खाद्यपदार्थांवर मोठी धडक कारवाई! 849 ठिकाणी तपासणी, 69 परवाने निलंबित

Saturday, 26 September 2026, 10:42

धावताना बुटाचा सोल निघाला, तरी थांबली नाही! सीमा कुमारीने इतिहास घडवत जिंकले कांस्य पदक

Saturday, 26 September 2026, 9:48

पत्नीने किडनी दान करून पतीला दिले नवजीवन; जुन्नरमधील दांपत्याची भावूक कहाणी

Saturday, 26 September 2026, 9:36

यवतच्या गणेश विसर्जन मिरवणुक DJ बंद करून पारंपरिक वाद्यांचा गजर, बाप्पाला दिला भावपूर्ण निरोप

Saturday, 26 September 2026, 9:29

YCM रुग्णालयाच्या आवारात ढोल-ताशा वाजवणे भोवले! 13 जणांना नोटीस, 6 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 26 September 2026, 8:56
Next Post

प्रतीक्षा संपली! जिल्हा परिषद अन् पंचायत समिती सदस्य निवडीला हिरवा कंदील; GR जारी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp