Wednesday, September 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मोठा विजय! अभिजीत दीपकेंच्या मागणीला सरन्यायाधीशांची मंजुरी; CJPची दुसरी मागणीही मान्य

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 1 September 2026, 17:09

पुणे : कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दीपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा सर्वोच्च न्यायालयात मोठा विजय झाला आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठाने आपल्या विशेष अधिकारांचा (अनुच्छेद 142) वापर करत, जुलै महिन्यात जंतरमंतरसह देशभरात झालेल्या आंदोलनादरम्यान आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले सर्व एफआयआर (FIR) रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता आंदोलकांवर कुठेही कारवाई होणार नाही.

CJP ने दिल्ली पोलिसांसह बिहार, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि आसाम पोलिसांनी दाखल केलेले एफआयआर रद्द करण्याची विनंती केली होती, ज्याला न्यायालयाने मंजुरी दिली. केंद्र सरकारच्या सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनीही इतर राज्यांमधील एफआयआरबाबत असाच आदेश देण्याची विनंती केली होती, ती कोर्टाने मान्य केली.

दिल्ली पोलिसांनी 20 ते 25 जुलैदरम्यान नोंदवलेले 13 एफआयआर रद्द करण्याची मागणी केली होती. परंतु, गर्दीचा गैरफायदा घेऊन गोंधळ घालणाऱ्या आणि गंभीर गुन्ह्यांचा पार्श्वभूमी असलेल्या 2,873 लोकांवर नवीन एफआयआर दाखल करण्याची परवानगी पोलिसांनी मागितली होती, ज्यास न्यायालयाने सहमती दर्शवली आहे.

दरम्यान, सॉलिसिटर जनरल मेहता यांनी सरकारची भूमिका मांडताना सांगितले की, आंदोलक विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेणे, भविष्यात गुन्हे दाखल न करणे आणि आत्महत्याग्रस्त विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना भरपाई देणे या आश्वासनांवर सरकार काम करत आहे. मात्र, भरपाईबाबत कोणताही थेट आदेश न देता सरकारला नियम तयार करण्यासाठी 3 महिन्यांचा वेळ द्यावा, अशी विनंती त्यांनी केली. न्यायालयाने ही विनंती स्वीकारली.या निर्णयानंतर सीजेपीचे सहसंयोजक सौरभ दास यांनी न्यायालयाचे आभार मानले आणि 5 सप्टेंबर रोजी होणारा मोर्चा मागे घेतल्याची घोषणा केली.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘ओल्ड मंक’ प्रेमींचा पुन्हा हिरमोड होणार? बंदी हटवण्याबाबत हालचाली; न्यायालयातून मोठी अपडेट

Wednesday, 2 September 2026, 19:16

पुणेकरांसाठी महागुड न्यूज! बाह्य रिंगरोडच्या पश्चिम टप्प्याचे ३० टक्के काम पूर्ण; डिसेंबरपर्यंत ६५ टक्के काम करण्याचे मोठे लक्ष्य

Wednesday, 2 September 2026, 18:33

Big Breaking: ओबीसी एल्गार मोर्चाला तात्पुरता ब्रेक! बावनकुळेंच्या फोननंतर लक्ष्मण हाकेंचा निर्णय, मुंबईत मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीचे आश्वासन..

Wednesday, 2 September 2026, 17:55

राम मंदिराला मिळाले पहिले CEO! 38 वर्षे हवाई दलात सेवा केलेल्या जितेंद्र मिश्रा यांच्यावर मोठी जबाबदारी

Wednesday, 2 September 2026, 17:55

“महिला आरक्षणाची सुरुवात करणारी काँग्रेसच!” पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य

Wednesday, 2 September 2026, 17:39

उरुळी कांचन येथे रिक्षातून उजव्या बाजूने उतरला अन् थेट टेम्पोखाली चिरडला; अपघातात एकाचा जागीच मृत्यू..

Wednesday, 2 September 2026, 17:38
Next Post

जळगाव घटनेच्या निषेधार्थ पुण्यात 'ग्रामपंचायत अधिकारी युनियन'चा भव्य मूक मोर्चा! पुणे जिल्हा परिषदेपासून कलेक्टरेटपर्यंत एल्गार, ग्रामसभांच्या कामकाजावर बहिष्कार कायम..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp