Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सोन्याच्या दरात मोठी उसळी! प्रति तोळा तब्बल हजारोंची वाढ; 24K, 22K सोन्याचे ताजे दर जाणून घ्या

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 8 August 2026, 15:18

पुणे : आगामी लग्नसराईच्या काळात सोनं खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी महत्वाची माहिती समोर आली आहे.गेल्या आठवड्यातील चढ-उतारानंतर, या आठवड्यातही सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे दर वाढले असून ग्राहकांच्या खिशावर याचा मोठा भार पडणार आहे.

आजचे सोन्याचे ताजे दर (प्रति ग्रॅम आणि प्रति तोळा):

24 कॅरेट (शुद्ध सोनं): प्रति ग्रॅम ₹15,235 ( ₹109 ची वाढ). तर प्रति तोळा (10 ग्रॅम) भाव ₹1,52,350 झाला आहे, ज्यामध्ये आज ₹1,090 ची वाढ नोंदवली गेली.

22 कॅरेट (दागिन्यांचे सोनं): प्रति ग्रॅम ₹13,965 ( ₹100 ची वाढ). प्रति तोळा भाव ₹1,000 ने वाढून ₹1,39,650 वर पोहोचला आहे.

 

18 कॅरेट: प्रति ग्रॅम ₹11,426 ( ₹82 ची वाढ). प्रति तोळा भाव ₹820 ने वाढून ₹1,14,260 झाला आहे.

मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरांमध्ये आज 24 कॅरेट सोन्याचा भाव ₹15,235 प्रति ग्रॅम, 22 कॅरेटसाठी ₹13,965 प्रति ग्रॅम आणि 18 कॅरेटसाठी ₹11,426 प्रति ग्रॅम इतका झाला आहे.

सोन्याच्या किमतीत अचानक झालेल्या या तेजीमागे जागतिक आणि स्थानिक पातळीवरील घडामोडी कारणीभूत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय अस्थिरता आणि युद्धाचे ढग यामुळे अनेक मोठे गुंतवणूकदार सोन्याला गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय मानत आहेत. त्यामुळे जागतिक बाजारात सोन्याची मागणी झपाट्याने वाढली आहे.

भारतात स्थानिक पातळीवर सणांचा काळ आणि लग्नसराईमुळे सोन्याला मोठी मागणी निर्माण झाली आहे. या दोन्ही घटकांमुळे देशांतर्गत बाजारात सोन्याच्या दराने उच्चांक गाठला आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात मित्रांसोबत रंगला पत्त्यांचा डाव! अचानक पोलिसांची रेड, घाईघाई भिंतीवरून उडी मारली अन् समोर बघतो तर….

Tuesday, 1 September 2026, 17:45

रक्षाबंधन सणासाठी आला पाहुणा अन् भीमा नदीत वाहून गेला; 3 दिवसांनंतर दौंड येथील भीमा नदी पात्रात सापडला मृतदेह

Tuesday, 1 September 2026, 17:43

जळगाव घटनेच्या निषेधार्थ पुण्यात ‘ग्रामपंचायत अधिकारी युनियन’चा भव्य मूक मोर्चा! पुणे जिल्हा परिषदेपासून कलेक्टरेटपर्यंत एल्गार, ग्रामसभांच्या कामकाजावर बहिष्कार कायम..

Tuesday, 1 September 2026, 17:24

मोठा विजय! अभिजीत दीपकेंच्या मागणीला सरन्यायाधीशांची मंजुरी; CJPची दुसरी मागणीही मान्य

Tuesday, 1 September 2026, 17:09

पुणेकरांची प्रतिक्षा संपली! गणेशोत्सवाचे औचित्य साधून हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचा पहिला टप्पा धावणार

Tuesday, 1 September 2026, 17:08

मेडिकल क्षेत्रात उरुळी कांचनच्या डॉ. अस्मिता ज्युनिअर कॉलेजचा डंका ; समृद्धी भागेपल्ले अन् प्रथमेश राऊतला थेट ‘MBBS’ला प्रवेश

Tuesday, 1 September 2026, 16:36
Next Post

Pune News: खऱ्या जवानासमोर खोटं नाटक पडलं महागात! मृत सैनिकाचं आयकार्ड दाखवून शिवत होता गणवेश, असा झाला भांडाफोड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp