Friday, September 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पाणीकपातीवरून पुण्यात मोठा वाद! आयुक्तांचा पाणीकपातीचा निर्णय महापौरांनी अवघ्या 24 तासांत केला स्थगित

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 15 July 2026, 9:24

पुणे: पुणे महापालिकेच्या पाणी नियोजनावरून प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींमध्ये तीव्र मतभेद समोर आले आहेत. शहरात पाणीकपात पुन्हा लागू करण्याबाबत आयुक्त नवलकिशोर राम यांनी घेतलेल्या कठोर भूमिकेला, महापौर मंजूषा नागपुरे यांनी अवघ्या २४ तासांत खोडून काढत स्थगिती दिली आहे. या राजकीय आणि प्रशासकीय संघर्षाने पालिकेतील अंतर्गत दुफळी उघड केली असून, यामुळे सामान्य पुणेकर संभ्रमात पडले आहेत.

खडकवासला धरण प्रकल्पातील पाणीसाठा ४ टीएमसीच्या खाली घसरल्याने, जलसंपदा विभागाच्या आदेशानुसार १५ जूनपासून शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. दरम्यान, आषाढी वारीच्या निमित्ताने ७ ते १२ जुलै या काळात नागरिकांना दिलासा देण्यात आला होता. परंतु, धरण क्षेत्रात पावसाने ओढ दिल्याने आणि साठ्यात वेगाने घट होत असल्याने, आयुक्तांनी सोमवारी पुन्हा कडक पाणीकपात करण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र, मंगळवारी सायंकाळी महापौरांनी हा निर्णय २२ जुलैपर्यंत लांबणीवर टाकल्याचे जाहीर केल्याने प्रशासकीय यंत्रणेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पालिका वर्तुळात रंगलेल्या चर्चेनुसार, कोणत्याही महत्त्वाच्या निर्णयापूर्वी सर्वपक्षीय नेत्यांशी सल्लामसलत केली जाईल, असे आश्वासन महापौरांनी याआधी दिले होते. आयुक्तांनी महापौरांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय जाहीर केल्यामुळे, लोकप्रतिनिधींचे निर्णय अधिकार श्रेष्ठ आहेत, हे सिद्ध करण्यासाठीच महापौरांनी आयुक्तांच्या निर्णयाला ब्रेक लावला असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. या सत्तासंघर्षामुळे शहराचे पाणी नियोजन आता राजकीय वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

DJविरोधाची किंमत मोजावी लागणार? विद्यानंद बापटांविरोधात हिंदू सेवा संघ मैदानात,थेट घेतला मोठा निर्णय!

Friday, 11 September 2026, 12:34

सामाजिक चळवळीतील लढवय्या कार्यकर्ती स्मिता नॉर्टन यांचे निधन

Friday, 11 September 2026, 12:04

इंदापूर-बारामती मार्गावर आता ‘ई-शिवाई’चा प्रवास; प्रवाशानां मोठा दिलासा

Friday, 11 September 2026, 11:33

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? पनीर -खवा तपासण्यासाठी FDA चे पथक बुधवार पेठेत दाखल, प्रशासन अलर्ट

Friday, 11 September 2026, 11:11

पुणेकरांनो, रविवारी रेल्वे प्रवास करताय? थांबा! स्टेशनवर 9 तासांचा मेगाब्लॉक; डेक्कनसह ‘या’ गाड्या रद्द

Friday, 11 September 2026, 10:43

शिरूर तालुक्यातील 71 ग्रामपंचायतींवर प्रशासक; अनेक गावांचा कारभार एकाच अधिकाऱ्याच्या खांद्यावर!

Friday, 11 September 2026, 10:23
Next Post

पुण्यातील तरुण पाकिस्तानस्थित गँगस्टरच्या संपर्कात? 50 जणांना घेतले ताब्यात; ATS च्या कारवाईने खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp