Friday, September 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील तरुण पाकिस्तानस्थित गँगस्टरच्या संपर्कात? 50 जणांना घेतले ताब्यात; ATS च्या कारवाईने खळबळ

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 15 July 2026, 9:45

पुणे: सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानस्थित गुन्हेगारी नेटवर्कशी काही स्थानिक तरुणांचा संपर्क आल्याचा संशय व्यक्त होत असताना, पुणे जिल्ह्यात मंगळवारी राज्य दहशतवादविरोधी पथक (ATS) आणि स्थानिक पोलिसांनी मोठी संयुक्त कारवाई केली. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील विविध भागांमध्ये एकाच वेळी तब्बल 66 ठिकाणी छापे टाकण्यात आले. या कारवाईत 50 संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यापैकी 23 जणांची कसून चौकशी सुरू असल्याची माहिती तपास यंत्रणांनी दिली आहे.

या तपासादरम्यान धक्कादायक बाब समोर आली आहे. चौकशीतील एका संशयिताच्या बँक खात्यात थेट पाकिस्तानातून मोठ्या प्रमाणात पैसे जमा झाल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. बेरोजगार तरुणांना आर्थिक प्रलोभने दाखवून त्यांचा वापर संशयास्पद आणि देशविरोधी कारवायांसाठी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाशी संबंधित मोबाईल फोन, लॅपटॉप आणि इतर डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली असून, त्यांचे फॉरेन्सिक आणि तांत्रिक विश्लेषण सुरू आहे.

दरम्यान, पिंपरी-चिंचवडमधील पाच तरुणांनी पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याचे व्हिडिओ आणि पोस्ट ‘लाईक’ केल्यामुळे त्यांना एटीएसच्या चौकशीला सामोरे जावे लागले. प्राथमिक तपासात त्यांचा देशविरोधी कारवायांशी थेट संबंध आढळलेला नसला, तरी भविष्यात अशा संशयास्पद ऑनलाइन हालचालींपासून दूर राहण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

सुमारे 22 विशेष पथकांच्या सहभागातून ही मोहीम राबवण्यात आली. चार दिवसांपूर्वी जवळपास 200 संशयितांची चौकशी करून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून अधिक तपास सुरु आहे.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुण्यात राष्ट्रवादीला मोठा हादरा! सरपंचासह ६ सदस्य अपात्र; भाजे ग्रामपंचायतीत नाट्यमय राजकीय उलथापालथ

Friday, 11 September 2026, 15:05

ऑनलाइन बेटिंग आणि गेमिंगचा नाद लागला; कर्जाचा डोंगर चढला अन्…पुण्यातील प्रथमेश देशमुख आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासा!

Friday, 11 September 2026, 14:34

मनोज जरांगेंच्या समर्थनात अभिजीत दिपके आक्रमक; सरकारला दिलं थेट ओपन चॅलेंज!

Friday, 11 September 2026, 14:15

पुण्यात ‘मोनाली आई विधाते’चा काळा धंदा उघड! ‘पूजा घाला नाहीतर जीव जाईल’ भीती दाखवून लाटले हजारो रुपये; ५ जणांवर गुन्हा दाखल

Friday, 11 September 2026, 14:15

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाघोली पोलिसांकडून तीन सराईत गुन्हेगार तडीपार ; दोन महिन्यांत सात जणांवर तडीपारीची कारवाई

Friday, 11 September 2026, 14:00

पुणे-सोलापूर महामार्ग की खड्ड्यांचा महामार्ग?मगरपट्टा चौक ते कवडीपाट टोलनाका : रुग्णवाहिका कोंडीत, अधिकाऱ्यांना मात्र जाग येईना

Friday, 11 September 2026, 13:53
Next Post

वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! विठुरायाचे 24 तास खुले दर्शन; VIP पासला कायमचा ब्रेक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp