Thursday, September 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

छगन भुजबळांना मोठा दिलासा! बहुचर्चित खटल्यातून दोषमुक्त, विशेष न्यायालयाचा मोठा निर्णय

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 24 September 2026, 15:52

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्य सरकारमधील अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना मुंबईतील विशेष न्यायालयाने कलिना येथील विद्यापीठाच्या मध्यवर्ती ग्रंथालयाच्या कंत्राट वाटपाशी संबंधित 2016 मधील लाचखोरीच्या कथित प्रकरणातून पूर्णपणे दोषमुक्त केले आहे.24 सप्टेंबर 2026 रोजी न्यायालयाने हा निकाल दिल्याने भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

काय होते नेमके प्रकरण?

छगन भुजबळ हे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील सुमारे 23,438 चौरस मीटर भूखंडावर ग्रंथालय उभारण्याचे कंत्राट ‘इंडियाबुल्स रिअल इस्टेट’ या कंपनीला देण्यात आले होते. हा भूखंड अत्यंत कमी दराने भाडे पट्ट्यावर देऊन राज्य सरकारचे मोठे आर्थिक नुकसान करण्यात आल्याचा दावा सरकारी पक्षाने केला होता.

याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. इंडियाबुल्स कंपनीने ‘छगन भुजबळ पब्लिक वेल्फेअर फाउंडेशन’च्या खात्यावर दोन टप्प्यांत प्रत्येकी 2.5 कोटी रुपये जमा केले असून ही लाच असल्याचा आरोप त्यांनी केला होता. न्यायालयाच्या आदेशानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि अंमलबजावणी संचालनालय यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली होती.

 

या कथित घोटाळ्यात छगन भुजबळ यांच्यासोबतच सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन अधिकारी गजानन सावंत, हरिश पाटील, अनिलकुमार गायकवाड, संजय सोळंकी आणि एम. एच. शाह यांनाही आरोपी करण्यात आले होते.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

यशवंत साखर कारखाना जमीन व्यवहारात कोट्यवधींचा घोटाळा? ‘कृती समिती’ आक्रमक; संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी

Thursday, 24 September 2026, 19:56

TMC वादावर सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला दणका; थेट टाइमलाइन सादर करण्याचे आदेश!

Thursday, 24 September 2026, 19:49

संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी यंदा डोंबिवलीचा लोकप्रिय ‘रासरंग’ दांडिया उत्सव रद्द; श्रीकांत शिंदेंचा मोठा निर्णय!

Thursday, 24 September 2026, 19:24

पूर्व विदर्भ होणार समृद्ध! ४२ हजार कोटींच्या नव्या महामार्गांना मंजुरी; दळणवळण होणार सुपरफास्ट

Thursday, 24 September 2026, 19:12

आलेगाव पाझर तलाव परिसरात ‘मुरूम माफियांचा’ रात्रीचा धुमाकूळ! पोकलेन-जेसीबीने शासकीय जमिनीची चाळण; महसूल विभाग झोपेत?

Thursday, 24 September 2026, 19:03

‘ज्ञानेश कुमारांनी राजीनामा द्यावा!’ कॉक्रोच जनता पार्टीचा 48 तासांचा अल्टिमेटम,‘देशाचे गद्दार….

Thursday, 24 September 2026, 18:49
Next Post

पुरंदर विमानतळाचा मार्ग मोकळा; जागा बदलण्याची शेतकऱ्यांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली, भूसंपादनाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना न्यायालयाचा धक्का

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp