Sunday, October 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सहा दशकांची परंपरा जपत देवभूमी तीर्थक्षेत्र पिंपरी दुमाला येथे लाडक्या बाप्पाला निरोप

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 25 September 2026, 20:38

अक्षय टेमगिरे

रांजणगाव गणपती : शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला येथे गेल्या सहा दशकांपासून सुरू असलेली गणेश विसर्जनाची परंपरा यंदाही उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात कायम ठेवण्यात आली. सोमेश्वर तरुण मंडळाच्या वतीने शिस्तबद्ध नियोजन करत लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला असून.

देवभूमी तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोमेश्वर परिसरातील पवित्र रामेश्वर मंदिरासमोरील पुष्करणीमध्ये गणरायाचे विसर्जन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ, महिला व तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषाने परिसर भक्तिमय झाला.

सोमेश्वर तरुण मंडळाची सहा दशकांची परंपरा असून, दरवर्षी गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत विविध छोटेखानी धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते.

 

यंदाही मंडळाने संपूर्ण गणेशोत्सव काळात शिस्तबद्ध नियोजन आणि उत्साहपूर्ण वातावरण कायम ठेवले. पिंपरी दुमाला येथील सोमेश्वर परिसराला धार्मिक महत्त्व असून, येथील सोमेश्वर-रामेश्वर देवस्थान भाविकांचे श्रद्धास्थान आहे. याच पवित्र परिसरात गणरायाला निरोप देताना ग्रामस्थांनी भक्ती आणि आनंदाचा अनोखा संगम अनुभवला.

यंदाच्या गणेशोत्सवाच्या आयोजनात , तंटामुक्ती अध्यक्ष अर्जुन शेळके,माजी उपसरपंच अशोक दुर्गे, सोमेश्वर देवस्थानचे खजिनदार शेखर पाटेकर, एचआर मॅनेजर प्रकाश चिखले, आदर्श शेतकरी योगेश चिखले, लहू पडवळ, कृष्णमूर्ती शेटेकर, पुजारी गणेश तक्ते, सोसायटी संचालक कैलास शेलार, किरण चिखले, रंगनाथ तक्ते यांच्यासह ग्रामस्थांनी विशेष सहभाग घेतला.

गणेश विसर्जनाच्या वेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या नियोजनामुळे संपूर्ण कार्यक्रम शांततेत आणि उत्साहात पार पडला. सहा दशकांची परंपरा पुढे नेत सोमेश्वर तरुण मंडळाने यंदाही गणेशोत्सवाची सांगता भक्तिमय वातावरणात पार पडली आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सुटका होताच अभिजीत दिपकेंचा ‘तो’ फोटो व्हायरल! ट्विटमधून दिले मोठे संकेत..काहीतरी मोठं घडणार

Saturday, 17 October 2026, 23:09

दुर्गा पूजेत भक्तांची तुफान गर्दी! चेंगराचेंगरीने 40 पेक्षा जास्त लोक जखमी तर 17 जणांचा मृत्यू …

Saturday, 17 October 2026, 22:42

अजितदादांच्या विमान अपघाताचं 3 वर्षांपूर्वीच्या दुर्घटनेशी कनेक्शन? AAIB चा फायनल रिपोर्ट समोर; मोठा खुलासा!

Saturday, 17 October 2026, 22:09

पुणे-सातारा महामार्गावर मृत्यूचा थरार! भीषण अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच अंत; रस्त्याच्या कामावर प्रश्नचिन्ह!

Saturday, 17 October 2026, 21:15

भिवंडी, अंबरनाथ, चाकणसह सात गोदामांवर छापे!8392 किलो मुदतबाह्य अन्नपदार्थ जप्त, 4 कंपन्यांचे परवाने निलंबित..

Saturday, 17 October 2026, 20:42

‘गोल्डन मॅन’ सचिन शिंदे खून प्रकरणातील आरोपी मनोज साळवे निर्दोष!

Saturday, 17 October 2026, 20:14
Next Post

'तिच्यासोबतचे संबंध तोड' रिक्षाचालकाला वारंवार बजावलं अन् नंतर खुनाचा थरार; कारखाली चिरडण्याचा प्रयत्न, पाईपने डोक्यावर हल्ला अन्...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp