Friday, September 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘तिच्यासोबतचे संबंध तोड’ रिक्षाचालकाला वारंवार बजावलं अन् नंतर खुनाचा थरार; कारखाली चिरडण्याचा प्रयत्न, पाईपने डोक्यावर हल्ला अन्…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 25 September 2026, 20:51

पुणे : अनैतिक संबंधाच्या कारणावरून रिक्षाचालकाला कारने धडक देऊन खाली पाडल्यानंतर लोखंडी पाईपने डोक्यात मारहाण करून खून केल्याचा प्रकार वाघोली येथे घडला. या प्रकरणी वाघोली पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे.

नवनाथ दिगंबर सोन्नर (वय ३५, रा. चौधरी वस्ती, खराडी) असे खून झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. नामदेव बाळासाहेब आळनुरे (वय २९, रा. वाकलगाव, ता. गंगाखेड, जि. परभणी), कैलास सुधाकर होरे (वय ३२, रा. चौधरी वस्ती, खराडी), बालाजी सोनाजी घनवटे (वय २२, रा. वाकलगाव, ता. गंगाखेड, जि. परभणी), अनिल सोपान घनवटे (वय २९, रा. आव्हाळवाडी, ता. हवेली), नितीन लक्ष्मण उमाप (वय २१, रा. काळुबाईनगर, वाघोली), रोहन रामचंद्र वाघमारे (वय २२, रा. लक्ष्मीनगर पोलीस चौकीजवळ, येरवडा) आणि अर्जुन ज्ञानेश्वर शेलार (वय २०, रा. पूर्वरंगनगर, भावडी रोड, वाघोली) अशी अटक केलेल्यांपैकी सात जणांची नावे आहेत. घटनेप्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे.

ही घटना गुरुवारी (२४ सप्टेंबर) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास वाघोली येथील बाजारतळ मैदानावर घडली.

पोलिसांच्या माहितीनुसार, नवनाथ सोन्नर याचे आरोपींपैकी एकाच्या नातेसंबंधातील महिलेशी संबंध असल्याचा आरोप होता. हे संबंध सोडून देण्याबाबत त्याला यापूर्वी अनेकदा सांगण्यात आले होते. मात्र, त्याने हे म्हणणे ऐकले नसल्याचा आरोप आहे. या कारणावरून आरोपींनी नवनाथला बाजारतळ मैदानावर बोलावले.

 

नवनाथ मैदानात आल्यानंतर आरोपींनी त्याला स्वीफ्ट कारने जोरात धडक दिली. त्यामुळे तो खाली पडला. त्यानंतर त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तसेच लोखंडी पाईपने डोक्यात मारहाण करून गंभीर जखमी केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात नवनाथचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच वाघोली पोलिसांनी बाजारतळ मैदानावर धाव घेतली आणि आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक शहादेव हवाले करीत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

गुगल पे, फोन पे, पेटीएम चालवणाऱ्यांसाठी मोठी बातमी! २ ऑक्टोबरला यूपीआय ॲप्स बंद राहणार? व्यापाऱ्यांच्या आंदोलनामुळे डिजिटल व्यवहारांना ब्रेक

Friday, 25 September 2026, 22:49

हडपसर येथील वॉव स्टे लॉजमधील खोलीत वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीची आत्महत्या; आरोपी वकिलाला अटक

Friday, 25 September 2026, 22:45

पुण्याच्या मानकरी बाप्पांना निरोप! ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाच्या उधळणीत मानाच्या ५ गणपतींचे विसर्जन संपन्न

Friday, 25 September 2026, 22:10

अन् तिने पैशांसाठी स्वतःच्या लेकराला विकलं! लिव्ह-इन रिलेशनशिपमधून गरोदर राहिली अन् दारुड्या बॉयफ्रेंडला कंटाळून बाळाचा सौदा

Friday, 25 September 2026, 21:37

शिरूर पूर्वभागात डीजेच्या दणदणाटाला फाटा! टाळ-मृदंगाच्या गजरात गणरायाला भावपूर्ण निरोप; पोलिसांकडून कौतुक

Friday, 25 September 2026, 21:16

गणेशोत्सवात शिक्रापूर पोलिसांचा दुहेरी फोकस! सायबर फ्रॉडसह महिला सुरक्षेबाबत जनजागृती; २७ गणेश मंडळांना भेट

Friday, 25 September 2026, 21:01
Next Post

गणेशोत्सवात शिक्रापूर पोलिसांचा दुहेरी फोकस! सायबर फ्रॉडसह महिला सुरक्षेबाबत जनजागृती; २७ गणेश मंडळांना भेट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp