Monday, August 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

केंद्रासह राज्यात मोठ्या राजकीय हालचाली! मंत्रिमंडळ विस्तारासह ‘या’ नेत्यांना डच्चू? फेरबदलाच्या चर्चांना उधाण

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 9 August 2026, 15:19

पुणे : गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय आणि राज्य मंत्रिमंडळाच्या संभाव्य फेरबदलांवर जोरदार चर्चा सुरू आहे. महाराष्ट्र सरकारला दीड वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला असून, आता मंत्र्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करून काही फेरबदल केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे खराब कामगिरी असलेल्या मंत्र्यांना डच्चू देऊन नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

शनिवारी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या बैठकीत केंद्रासह राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सविस्तर चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर आणि भाजपच्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा झाल्यानंतर या विस्ताराला गती मिळण्याची चिन्हं आहेत.

यासाठी शिंदे गटाकडून श्रीकांत शिंदे आणि संजय जाधव यांच्या नावाची चर्चा आहे. तसेच ठाकरे गटातून आलेले खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या नावाचीही उत्सुकता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. “अजितदादांच्या अनुपस्थितीत भाजप त्यांच्या पक्षाची ताकद कमी करत आहे,” असा आरोप त्यांनी केला. अर्थ खात्यावर अजितदादांच्या पक्षाचा हक्क असला तरी भाजप आणि शिंदे गट हे खाते सहज सोडणार नाहीत, असा दावाही त्यांनी केला.

एकंदरीत, येत्या काही दिवसांत केंद्र आणि राज्य दोन्ही स्तरांवर मोठे राजकीय फेरबदल पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“बावनकुळे नावाचा प्राणी, अजंठा लेण्यासारखा दिसतो…”; मनोज जरांगे पाटील यांचा चंद्रशेखर बावनकुळेंवर हल्लाबोल; म्हणाले “आमचं कुळ ९६ कुळ…

Sunday, 9 August 2026, 22:59

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांना बसणार चाप; ३१ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याचे सक्त आदेश

Sunday, 9 August 2026, 21:59

बँकेत नोकरीचे स्वप्न पाहत असाल तर सुवर्णसंधी! SBI मध्ये १५३८ पदांसाठी मेगा भरती जाहीर

Sunday, 9 August 2026, 21:16

पिंपरी-चिंचवड पोलिसांत मोठे फेरबदल! तब्बल १२ नवीन पोलिस निरीक्षकांची आयुक्तालयात एन्ट्री; दोघांची बदली

Sunday, 9 August 2026, 20:34

बायकोला सोडून दुसरीच्याच प्रेमात पडला! तिच्यावर पैसा उधळला अन् सत्य समोर येताच अधिकाऱ्यासोबत घडलं भयंकर…

Sunday, 9 August 2026, 19:45

‘माझा सोन्याचा झुमका का चोरला?’ महिलेचा तरुणावर आरोप; पैसे उकळून धमकी देत मानसिक छळ अन् तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

Sunday, 9 August 2026, 18:56
Next Post

पुण्यात सायबर भामट्यांचा नवा खतरनाक फंडा! मतदार यादी दुरुस्तीच्या बहाण्याने थेट ४ लाख ४३ हजारांना गंडा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.