Thursday, August 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अभिजीत दिपकेंना राजकारणात मोठी ऑफर! थेट पक्षाध्यक्षपदाची संधी; प्रस्ताव नेमका कुणाचा?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 18 August 2026, 11:22

पुणे : राजधानी दिल्लीतील जतंरमंतर येथील यशस्वी आंदोलनानंतर अभिजित दिपके चांगलेच चर्चेत आले.त्यानंतर आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी अभिजित दिपके यांना थेट पक्षाध्यक्षपदाची ऑफर दिली आहे. त्यामुळे अभिजित दिपके प्रस्ताव स्वीकारणार का याकडे सर्वांचें लक्ष लागून राहिले आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी पक्षाच्या विविध गटांच्या एकत्रीकरणासाठी पुन्हा एकदा पुढाकार घेतला आहे. समाजात एक प्रभावी राजकीय व सामाजिक ताकद निर्माण करायची असेल, तर सर्व रिपब्लिकन नेत्यांनी एकत्र येणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या ऐक्यासाठी ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची आणि गरज पडल्यास 4 पावले मागे जाण्याची आपली पूर्ण तयारी असल्याचे मोठे विधान आठवले यांनी केले.

सध्या रिपब्लिकन चळवळीत आठवले गट, खोब्रागडे गट, गवई गट आणि आंबेडकर गट असे अनेक विचारप्रवाह वेगळे काम करत आहेत. हे सर्व गट एकाच छताखाली आले, तर वंचितांना आर्थिक व सामाजिक न्याय मिळवून देणे अधिक सोपे होईल. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या एकत्र आलेल्या पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारावे अशी इच्छा व्यक्त करत, भविष्यात सर्व रिपब्लिकन नेते एकाच मंचावर दिसतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, आठवले यांनी सामाजिक कार्यकर्ते अभिजीत दीपके यांनाही रिपब्लिकन पक्षात प्रवेश करण्याचे खुले आमंत्रण दिले आहे. दीपके हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालणारे तरुण कार्यकर्ते आहेत. त्यामुळे त्यांनी ‘कॉकरोच जनता पार्टी’सारख्या वेगळ्या मार्गाने जाण्याऐवजी रिपब्लिकन चळवळ मजबूत करावी, असे आवाहन त्यांनी केले.

 

दीपके यांनी पक्षात प्रवेश केल्यास त्यांना युथ विंगचे ‘राष्ट्रीय अध्यक्ष’ पद देण्याची तयारीही त्यांनी दर्शवली असून लवकरच त्यांच्याशी या विषयावर चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.सत्तेत असलो तरी समाजातील अन्यायाविरुद्ध आमचा लढा सुरूच राहील, असा पुनरुच्चार आठवले यांनी केला. जिथे अन्याय होईल तिथे पक्ष खंबीरपणे उभा राहील आणि दोषींवर कारवाई करण्यासाठी सरकार तत्पर आहे. त्यामुळे दीपके यांच्यासारख्या धडपडणाऱ्या तरुणांनी रिपब्लिकन पक्षात येऊन मुख्य प्रवाहात योगदान द्यावे, असे मत त्यांनी मांडले.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

वडगाव निंबाळकर पोलिसांची धडक कारवाई! जबरी चोरीच्या सराईत टोळीतील चौघे जेरबंद; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 19 August 2026, 22:55

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला सज्जड दम; २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत पुन्हा आमरण उपोषण

Wednesday, 19 August 2026, 22:18

भोर पंचायत समिती सभापतींच्या पुढाकाराने भोर-महाड रस्त्यावरील खड्डे भरण्याला सुरुवात; अपूर्ण मोऱ्यांची कामे लवकरच होणार, नागरिकांनी सोडला सुटकेचा निःश्वास

Wednesday, 19 August 2026, 22:16

शिंदेवाडी पुलाखाली ट्रकची दुचाकीला पाठीमागून धडक; तरुणीचा मृत्यू, दोघे जखमी

Wednesday, 19 August 2026, 22:06

भोंगवलीत घरासमोर पार्क केलेली दुचाकी चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

Wednesday, 19 August 2026, 21:51

गाऊडदरा येथे जमिनीच्या वादातून मारहाण; दोन्ही बाजूंकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल

Wednesday, 19 August 2026, 21:48
Next Post

Twisha Sharma: ‘मला आता शांततेत मरू दे...’; माजी मिस पुणेने वहिनीला पाठवला शेवटचा मेसेज, काही मिनिटांत आयुष्य संपवलं

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.