Tuesday, September 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Maharashtra Olympic Association : महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी मुरलीधर मोहोळ यांची बिनविरोध निवड ; बालेवाडीतील सर्वसाधारण सभेत शिक्कामोर्तब..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 4 May 2026, 11:45
Central state minister Murali Mohol in CM Race buzz is going on

Maharashtra Olympic Association : पुणे, : महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या (MOA) अध्यक्षपदी अखेर केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पुण्याच्या बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात पार पडलेल्या असोसिएशनच्या सर्वसाधारण सभेत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. अजित पवार यांच्या निधनानंतर हे पद काही काळ रिक्त होते. Maharashtra Olympic Association

गेल्या वर्षी महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या निवडणुकांमध्ये मोठे राजकीय नाट्य पाहायला मिळाले होते. त्यावेळी अध्यक्षपदासाठी अजित पवार यांच्या विरोधात मुरलीधर मोहोळ यांनी उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, दोन्ही नेत्यांमध्ये तडजोड होऊन अजित पवार यांची अध्यक्षपदी, तर मुरलीधर मोहोळ यांची उपाध्यक्षपदी निवड झाली होती. आता अजित पवारांच्या निधनानंतर ही रिक्त जागा मोहोळ यांनी भरून काढली आहे. Maharashtra Olympic Association

अजित पवार यांच्यानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत होते. त्या नुकत्याच खो-खो असोसिएशनच्या माध्यमातून सदस्य झाल्या असल्याने त्यांच्या निवडीबाबत तर्कवितर्क लावले जात होते. मात्र, अखेर मुरलीधर मोहोळ यांच्या नावावर एकमत झाल्याने त्यांची निवड निश्चित झाली. Maharashtra Olympic Association

दरम्यान, मुरलीधर मोहोळ स्वतः कुस्तीगीर आणि क्रीडाप्रेमी असल्याने त्यांच्या निवडीमुळे राज्यातील क्रीडा क्षेत्राला नवी गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रातील खेळाडूंना ऑलिंपिक स्तरावर संधी मिळवून देण्यासाठी संघटना आता अधिक जोमाने काम करेल, असा विश्वास क्रीडा वर्तुळातून व्यक्त होत आहे. Maharashtra Olympic Association

 

 

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

‘त्या’ जेलमध्ये नेमकं घडतंय काय? वाल्मिक कराड प्रकरणात धनंजय देशमुखांची तक्रार; दोन पोलिस निलंबित

Tuesday, 29 September 2026, 16:35

‘चिंतामणी’ला फुलांची सजावट! अंगारकी चतुर्थीनिमित्त थेऊरला भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी..

Tuesday, 29 September 2026, 16:25

उरुळी कांचनमध्ये स्वच्छतेचा बोजवारा! महात्मा गांधी विद्यालयाच्या प्रवेशद्वारावरच कचऱ्याचे ढीग, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Tuesday, 29 September 2026, 16:11

कौटुंबिक वादातून सावत्र मुलाचं भयानक कृत्य! गावठी कट्ट्यातून वडिलांवर गोळीबार; बाचाबाची वाद अन् रक्तरंजित थरार…

Tuesday, 29 September 2026, 16:08

उदयपूरच्या शाही लग्नावर कोट्यवधींचा खर्च? केतन अग्रवालच्या वडिलांनी दावा फेटाळला; लग्नाबाबत दिली मोठी माहिती

Tuesday, 29 September 2026, 15:49

मोबाईल अन् दागिने घेण्यासाठी विकलं बाळ! एका महिन्याच्या बाळाचा तब्बल 3 वेळा सौदा; पोलिस तपासात धक्कादायक खुलासा

Tuesday, 29 September 2026, 15:35
Next Post

Salman Khan News : सलमान खानवर हल्ल्याचा कट? बॉडीगार्डचा कोर्टात धक्कादायक खुलासा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp