Sunday, September 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गॅस एजन्सीचे हेलपाटे विसरा! आता घरबसल्या फक्त 2 मिनिटांत करा गॅसची ई-केवायसी; पाहा मोबाईलवरची सोपी ट्रिक

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 11 April 2026, 12:22

LPG eKYC Online Process 2026:  छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील अनेक ठिकाणी गॅस एजन्सींवर ई-केवायसीसाठी मोठ्या रांगा लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ग्राहकांना तासनतास थांबावे लागत असल्याने नाराजी व्यक्त होत होती. मात्र आता एलपीजी गॅस कनेक्शनची ई-केवायसी प्रक्रिया घरबसल्या मोबाईलवरून सहज पूर्ण करता येणार आहे.

अशी पूर्ण करा ईकेवायसी

केंद्र सरकारने फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले असून, याच्या मदतीने ग्राहकांना एजन्सीवर जाण्याची गरज उरणार नाही. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या गॅस कंपनीचे अधिकृत अॅप मोबाईलमध्ये डाउनलोड करणे आवश्यक आहे. भारत पेट्रोलियम, इंडेन किंवा एचपी गॅस यांचे अधिकृत अॅप प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत. त्यासोबत Aadhaar FaceRD हे अॅपही इन्स्टॉल करणे गरजेचे आहे.

अॅपमध्ये लॉगिन केल्यानंतर ई-केवायसी पर्याय निवडावा लागतो. त्यानंतर कंझ्युमर नंबर किंवा नोंदणीकृत मोबाईल नंबर टाकून ओटीपीद्वारे पडताळणी करावी लागते. माहिती तपासल्यानंतर फेस ऑथेंटिकेशनचा पर्याय निवडावा लागतो.

 

फेस स्कॅन करताना कॅमेऱ्यासमोर संबंधित व्यक्तीचा चेहरा नीट दिसेल याची काळजी घ्यावी. स्कॅनदरम्यान डोळ्यांची उघडझाप करावी लागते, ज्यामुळे सिस्टीमला खात्री होते की व्यक्ती प्रत्यक्ष उपस्थित आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काही वेळातच eKYC Successful असा संदेश स्क्रीनवर दिसतो.

ही सुविधा सुरू झाल्यामुळे ग्राहकांचा वेळ वाचणार असून रांगेत उभे राहण्याची गरज कमी होणार आहे. प्रशासनाने नागरिकांना ही ऑनलाइन सुविधा वापरण्याचे आवाहन केले आहे. योग्य प्रकाशात आणि योग्य पद्धतीने फेस स्कॅन केल्यास ही प्रक्रिया सहज पूर्ण होते.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

बाप्पाच्या विसर्जनात लुटीचा मोठा डाव! सुऱ्या, कटर अन् मिरचीपूड घेऊन 11 जण नदीपात्रात दबा धरून बसले अन् पुढे पोलिसांनी

Sunday, 27 September 2026, 12:15

“नाव मतदार यादीतून गायब? थेट पोलिसांकडे जा!”सुषमा अंधारेंच्या दाव्याने SIR वरून नवा वाद

Sunday, 27 September 2026, 12:03

“परवानगीची मिजास नक्की उतरवू!” गणेश विसर्जनातील डीजेवर विद्यानंद बापटांचा थेट हल्लाबोल; काय म्हणाले पाहा

Sunday, 27 September 2026, 11:32

सोनं महागलं अन् ग्राहकांचा ट्रेंडच बदलला! दागिन्यांऐवजी आता ‘या’ गोष्टींकडे कल

Sunday, 27 September 2026, 10:55

‘सासरी त्रास होतोय, ते पैसे मागताय’ आईला शेवटचा फोन अन् काही तासांतच पुण्यात गर्भवती 23 वर्षीय महिलेची आत्महत्या

Sunday, 27 September 2026, 9:52

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोठी मदत? ठाकरे गट सुरू करणार ‘शेतकरी मदत केंद्र’; काय मिळणार सुविधा? वाचा

Sunday, 27 September 2026, 9:22
Next Post
Pune

Pune : बसमध्ये सापडले सव्वा दोन तोळे सोने, पण वाहकाने काय केलं? PMPML कर्मचाऱ्याच्या जिद्दीने प्रवाशाच्या डोळ्यांत आले आनंदाश्रू!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp