Sunday, October 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune : बसमध्ये सापडले सव्वा दोन तोळे सोने, पण वाहकाने काय केलं? PMPML कर्मचाऱ्याच्या जिद्दीने प्रवाशाच्या डोळ्यांत आले आनंदाश्रू!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 11 April 2026, 12:44
Pune

photo- ai

Pune : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसमधून सापडलेली सुमारे 2.25 तोळे सोन्याचे दागिने आणि रोकड असलेली पर्स वाहक अभिमन्यू खंदारे यांनी संबंधित प्रवाशाला परत केल्याची घटना 3 एप्रिल रोजी घडली.

पहाटे 4.40 वाजता भेकराईनगर येथून वाघोलीकडे जाणारी पीएमपी बस रवाना झाली होती. हडपसर परिसरातून एक तरुणी तिच्या आई-वडिलांसह बसमध्ये चढली होती. वाघोली येथे बस पोहोचल्यानंतर सर्व प्रवासी उतरले. त्यानंतर बसची तपासणी करताना खंदारे यांना बसमध्ये एक पर्स आढळली.

पर्स तपासून पाहिल्यावर त्यामध्ये सुमारे 2.25 तोळे सोन्याचे दागिने आणि काही रोकड असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याची माहिती बस चालक संकेत गारुळे यांना दिली. चालकाने तत्काळ घोषणा करून संबंधित प्रवाशाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, वाघोली येथे उतरलेले प्रवासी पुढे रांजणगावकडे जाणाऱ्या दुसऱ्या बसमध्ये बसल्याची माहिती मिळाली.

यानंतर खंदारे यांनी त्या बसमध्ये जाऊन प्रवाशांकडे चौकशी केली. एका तरुणीने पर्स ओळखून ती आपली असल्याचे सांगितले. वाघोली डेपोमध्ये अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पर्समधील साहित्याची पडताळणी करून ती संबंधित तरुणीकडे सुपूर्द करण्यात आली.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

दांडियाच्या जल्लोषात काळाचा घाला! कॉलेजमध्ये लोखंडी सांगाडा कोसळला; तरुणीचा मृत्यू, १७ विद्यार्थी जखमी!

Sunday, 18 October 2026, 9:10

मृत्यूचा हाहाकार!भाविकांच्या गर्दीत घुसला भरधाव ट्रक; सर्वत्र रक्ताचाच सडा, 12 जणांचा मृत्यू अन् 39जखमी.

Sunday, 18 October 2026, 8:26

सासूची हत्या, नवी ओळख अन् 26 वर्षांचा पोलिसांना गुंगारा! पुण्यातच लपून बसलेल्या आरोपीचं अखेर बिंग फुटलं कसं?

Sunday, 18 October 2026, 8:10

पुण्यात रॅपिडोला मोठा दणका! विनापरवाना बाईक टॅक्सी चालवल्याप्रकरणी कंपनीविरोधात गुन्हा दाखल

Sunday, 18 October 2026, 7:53

राज्यात पुन्हा पावसाचा धुमाकूळ! पुढील 24 तासांत 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट,हवामान विभागाचा इशारा..

Sunday, 18 October 2026, 7:37

रविवार ठरणार भाग्याचा! अष्टमी-नवमी-दसऱ्याचा महासंयोग; पैसा, नोकरी अन् प्रेमात कोणाचं नशीब चमकणार?

Sunday, 18 October 2026, 7:15
Next Post

अभिनेत्री मौनी रॉयने दिली गुड न्यूज? सोशल मीडियावरील 'त्या' व्हायरल फोटोंनी उडवली खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp