Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

१५ डिसेंबरला पीएमआरडीएच्या घरांसाठी लॉटरीची सोडत ; सहआयुक्त बन्सी गवळी यांची माहिती…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 30 November 2022, 11:38
big construction sides may stop due to stay on government decision

पुणे : नागरिकांना परवडणाऱ्या घरांचा भव्य प्रकल्प पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पुणे मेट्रोपोलिटन रिजन डेव्हलपमेंट ॲथॉरिटी – पीएमआरडीए) कार्यालयामार्फत साकारण्यात येत आहे. या गृहप्रकल्पातील सदनिकांसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीची मुदत आता संपली आहे.

तसेच या नोंदणीनुसारची प्रारूपयादी ७ डिसेंबर २०२२ रोजी पीएमआरडीएच्या संकेतस्थळावर पाहण्यास उपलब्ध होणार आहे. या यादीबाबत काही हरकत असल्यास संबंधितांनी पीएमआरडीएच्या आकुर्डी येथील कार्यालयाशी संपर्क करायचे आहे. अंतिम प्रारूप यादी १२ डिसेंबरला प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

लॉटरीची सोडत १५ डिसेंबरला पीएमआरडीएच्या कार्यालयात पार पडणार आहे, अशी माहिती पीएमआरडीएच्या प्रशासन विभागाचे सह आयुक्त बन्सी गवळी यांनी दिली.

 

पेठ क्रमांक १२ येथील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गट प्रवर्गातील ७९३ सदनिका आणि आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातील ३१ सदनिका तसेच पेठ क्र. ३०-३२ येथील आर्थिक दुर्बल घटक (वन आरके) प्रवर्गातील ३६६ सदनिका आणि अल्प उत्पन्न गटातील (वन बीएचके) प्रवर्गातील ४१४ सदनिकांचा असा हा सर्व सुविधांनी युक्त प्रकल्प आहे.

पेठ क्र. १२ येथील आर्थिक दुर्बल घटक (वन बीएचके) प्रवर्गासाठी एकूण ३१६ लाभार्थींनी, अल्प उत्पन्न गट (टु बीएचके) प्रवर्गासाठी एकूण २६२ लाभार्थींनी दहा टक्के रक्कम भरून ऑनलाइन अर्जाची नोंदणी केली आहे.

पेठ क्र. ३०-३२ येथील आर्थिक दुर्बल घटक (वन आरके) गटासाठी एकूण ३७ लाभार्थींनी, आर्थिक दुर्बल घटक (वन बीएकचे) प्रवर्गासाठी एकूण १५५ लाभार्थ्यांनी दहा टक्के रक्कम भरून ऑनलाइन अर्जाची नोंदणी केली आहे. या नोंदणीनुसारची प्रारूप यादी ७ डिसेंबर २०२२ रोजी पीएमआरडीएच्या संकेतस्थळावर पाहण्यास उपलब्ध होणार आहे. या यादीबाबत काही हरकत असल्यास संबंधितांनी पीएमआरडीएच्या आकुर्डी येथील कार्यालयाशी संपर्क करावा.

अंतिम प्रारूप यादी १२ डिसेंबरला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. लॉटरीची सोडत १५ डिसेंबरला पीएमआरडीएच्या कार्यालयात पार पडणार असल्याची माहिती देखील पीएमआरडीएच्या प्रशासन विभागाचे सह आयुक्त बन्सी गवळी यांनी दिली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17

दुकानाचे शटर उचकटून 10 इलेक्ट्रिक मोटार पंपांची चोरी, तिघे जेरबंद, एक लाखांचा मुद्देमाल जप्त; शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Friday, 3 July 2026, 10:14
Next Post

तीस हजारांची लाच घेताना गुन्हे शाखेच्या अमलदारासह एकाला अटक;आरोपी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.