Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मुख्यमंत्रांच्या सातारा जिल्ह्यात टोल नाक्यावर नागरिकांची लूट ; तर जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणा हतबल…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 21 August 2022, 9:54

अजित जगताप

सातारा : सातारा जिल्ह्याने क्रांतिकारक नेते पाहिले आहेत. अन्याय करणाऱ्या विरोधात पत्री सरकार स्थापन करणारे सातारा जिल्हा आज अन्यायग्रस्त बनले आहेत. मुख्यमंत्र्यांच्याच सातारा जिल्ह्यात दिवसाढवळ्या टोल नाक्याच्या माध्यमातून लूट सुरू आहे. ‘फास्टट्रक’ नावाने लूट होत असूनही जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणा हतबल झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.

याबाबत सातारा जिल्ह्यातील जाणकार मंडळींनी सांगितले की, लोकांना जे हवे ते दिले जात नाही. उलट, लोकांना ज्या गोष्टी नको आहेत. त्या माथी मारण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व सरकारला ही गमजा वाटू लागली आहे. गेली अनेक वर्षे टोल नाके बंद करून त्याचा हिशोब करावा यासाठी राजकीय पक्षांच्या सोबत कार्यकर्त्यानी ही आंदोलने केली. तरी ही आनेवाडी(जावळी) व तासवडे(कराड) येथील टोल नाके सुरूच आहेत. ते बंद करण्याची मागणी विसरून काही महाभाग हे डॉल्बी सुरू करण्यासाठी आपले वजन वापरू लागले आहे. म्हणजे मीठ-भाकर मिळत नसेल तर शिरा-पुरी खा,, असा सागण्याचा च प्रकार जगाच्या पाठीवर फक्त सातारा जिल्ह्यात पाहण्यास मिळत आहे.

 

महामार्गावर चौपदरी काम सुरू होऊन वीस वर्षापेक्षा जास्त काळ झाला तरी ही अध्याप सर्व्हिस रोडचे काम पूर्ण होऊ शकले नाही. पावसाळ्यात पाणी साचल्याने गरजू नागरिकांना जीव मुठीत धरून महामार्ग पार करावा लागत आहे. त्यामुळे झालेल्या अपघातात सुमारे तिनशे ते चारशे निरपराधी लोकांचा बळी गेले आहेत. याबाबत अध्यापही महामार्ग नजिक च्या पोलीस ठाण्यात साधी एफ. आय. आर. दाखल झाली नाही.दोषारोपपत्र नाही.याची चाड सुद्धा कोणाला वाटत नाही. एवढे निगरगट्ट काही यंत्रणा काम करीत आहे. अशी चोहीबाजूने टीका होत आहे.

महामार्गावरून सुविधा उपलब्ध होत असेल तर टोल भरणे क्रमप्राप्त आहे. परंतु, सुविधांचा अभाव असतानाही खंडणी देण्याचाच प्रकार आनेवाडी व तासवडे टोल नाक्यावर राजरोसपणे सुरू आहे. शेजारील कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व तेथील कार्यकर्ते हे जनतेचे सेवक म्हणून कार्य करतात. त्यामुळे जनरेट्यामुळे कोल्हापूर चे टोल नाके बंद पाडले जातात. साताऱ्यात तर आता फास्टट्रक चा बॅलन्स संपला आहे. असे खोटे सांगून आनेवाडी ता जावळी येथील टोल नाक्याच्या प्रकार उघडकीस आला आहे. त्याचा सि. सि. टी. व्ही. फुटेज ही उपलब्ध आहे. तरी ही कारवाई होत नाही.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्याचे सुपुत्र असल्याने काहींनी त्यांना पाठींबा दिला आहे. परंतु, टोल नाक्यावरील लुटी बाबत मौन धारण केले जात आहे. ही बाब निषेधार्थ असून सातारा जिल्ह्यातील लोकांवर होणाऱ्या अन्याया बाबत पुणे,मुंबई, सांगली, कोल्हापूरच्या सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी लक्ष केंद्रित करावे अशी कळकळीची मागणी वाहन चालक व स्थानिक भूमीपत्रांनी केली आहे.

दरम्यान,  छत्रपती शिवरायांची राजधानी असलेल्या सातरकरांवर ही वेळ का आली? याचे आत्मचिंतन स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी करावे असे ही सूचित केले आहे. महामार्गावर सुविधा उपलब्ध होत नाही. हे ठीक आहे पण, फास्टट्रकच्या नावाने चालली लूट तरी थांबवा.तेवढे तरी करून दाखवा अशी विनंती करण्यात येत आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

कोकडेवाडीत अतिक्रमण करून घराचे नुकसान,शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 14:07

दौंड तालुक्यात जेसीबीखाली चिरडून मजुराचा मृत्यू, अपघात लपवण्यासाठी मृतदेह कारच्या डिकीतून नेऊन रस्त्यावर फेकला; गुऱ्हाळ मालकासह चौघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 3 July 2026, 13:45

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

Friday, 3 July 2026, 13:26

कुंजीरवाडीत ट्रकच्या केबिनमध्ये राडा, झोपेतून उठवल्याच्या रागातून चालकाचा घेतला चावा आणि टोकदार वस्तूने केला हल्ला

Friday, 3 July 2026, 13:13

…अखेर कदमवाकवस्ती येथील दोन वर्षांच्या सोहमच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल!

Friday, 3 July 2026, 13:00

केतन हत्या प्रकरणात मोठा खुलासा! चेतनच्या मित्राला कटाची होती आधीच माहिती; पोलिसांनी घेतले ताब्यात

Friday, 3 July 2026, 12:56
Next Post

दहावी,बारावीत  ८० टक्के पेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्यांनो, शिष्यवृत्तीसाठी अर्ज करा, पुणे महापालिकेचे आवाहन...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.