Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दहावी,बारावीत  ८० टक्के पेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्यांनो, शिष्यवृत्तीसाठी अर्ज करा, पुणे महापालिकेचे आवाहन…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 21 August 2022, 10:43
पुणे : पुणे महापालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक योजना आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक योजना राबविण्यात येते. या योजनेत इयत्ता १०वीसाठी १५ हजार तर आणि १२वीसाठी २५ हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.
पुणे महापालिकेच्या समाजविकास विभागातर्फे इयत्ता १०वी व १२वीत ८० टक्के पेक्षा जास्त गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी २२ आॅगस्ट ते ३० डिसेंबर या कालावधीत अर्ज स्वीकारले जाणार आहेत, अशी माहिती समाज विकास विभागाने दिली आहे.
फेब्रुवारी-मार्च २०२२ परीक्षेत जे विद्यार्थी ८० टक्केपेक्षा जास्त गुण घेऊन जे विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण झाले आहेत. ज्यांचे इयत्ता ११ वी व पदवी प्रवेश निश्‍चीत झाले आहेत, अशा विद्यार्थ्यांना या योजनेसाठी अर्ज करता येतो. या योजनेचे अर्ज २२ आॅगस्ट पासून dbt.pmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
या विद्यार्थ्यांनाही  करता येणार अर्ज 
पुणे महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थी, रात्रशाळेतील विद्यार्थी आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ८० ऐवजी ७० टक्केपेक्षा जास्त गुण असल्यास योजनेसाठी अर्ज करता येतो.कचरा वेचकाची मुले, बायोगॅस प्रकल्पावर काम करणारे कर्मचारी, ४० टक्के दिव्यांगत्व असलेले विद्यार्थी, सर्व असंघटित कष्टकरी क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांना ६५ टक्केपेक्षा जास्त गुण असतील तर त्यांनाही या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. अधिक माहिती संकेतस्थळावर पाहा.
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00
Next Post

दौंड शहरात खाजगी सावकारकी पुन्हा बोकाळली, खाजगी सावकारांच्या दमदाटी व जाचाला कंटाळून दौंडमधील व्यापारी बेपत्ता, पोलिसांचा तपास सुरु...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.