Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दौंड शहरात खाजगी सावकारकी पुन्हा बोकाळली, खाजगी सावकारांच्या दमदाटी व जाचाला कंटाळून दौंडमधील व्यापारी बेपत्ता, पोलिसांचा तपास सुरु…

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 21 August 2022, 10:56

दौंड : दौड शहरातील एक व्यापारी मागिल दिवसापासुन बेपत्ता झाल्याची तक्रार दौंड पोलिसात दाखल झाली आहे. समीर कादर शेख (वय 44, रा. नटराज कॉलनी, तुकाई नगर, दौंड) हे बेपत्ता झालेल्या व्यापाऱ्यांचे नाव आहे. समीर शेख हे दौंड शहरातील काही खाजगी सावकारांच्या दमदाटी व जाचाला कंटाळून बेपत्ता झाल्याचा आरोप, समिर शेख यांच्या पत्नीने केला आहे.

समीर शेख यांचे समीर इंटरप्राईजेस नावाने दौंड शहरामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या विक्रीचे दुकान आहे. काल (शनिवारी) पहाटेच्या नमाजला जात आहे असे सांगून समीर शेख हे घरातून बाहेर पडले. दुपारपर्यंत ते घरी न आल्याने त्यांच्या नातलगांनी त्यांचा शोध घेतला परंतु शहरात कोठेही त्यांचा संपर्क झाला नाही. म्हणून समीर शेख यांने त्यांचे पती बेपता झाले असल्याची माहिती दौंड पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी समिर शेख हे बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करुन घेतली आहे.

समिर शेख यांच्या पत्नीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, शहरातील काही खाजगी सावकारांकडून समीर यांनी व्याजाने पैसे घेतलेले आहेत. पैसे घेतलेल्या पैकी कांही खाजगी सावकारांनी समीर यांना एक-दोन दिवसापूर्वीच पैशासाठी दमदाटी केली होती. त्यामुळे ते मानसिक तणावातच होते. या खाजगी सावकारांच्या दमदाटीला घाबरूनच समीर हे घर सोडून गेले आहेत. तसेच समिर शेख यांना दमदाटी करणाऱ्या सावकारांची नावे ही पोलिसांना दिली आहेत.

 

दरम्यान, समिर शेख यांचे काही बरे वाईट झाल्यास या खाजगी सावकारांना जबाबदार धरून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी समीर यांच्या पत्नीने दौंड पोलिसांकडे केली आहे. समीर शेख यांच्या पत्नीने दिलेल्या अधिक माहितीवरून दौंड पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या टोळीला फलटणमधून बेड्या ; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे ग्रामीण व सासवड पोलिसांची कामगिरी..

Saturday, 4 July 2026, 17:28

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50
Next Post

ग्रामपंचायत कदमवाकवस्ती मध्ये महिला बचतगटांसाठी कार्यशाळेचे आयोजन..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.