Saturday, May 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लाडकी बहीण योजना ; ‘या ”महिलांना योजनेतून वगळलं जाणार , अदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 30 May 2025, 21:27

पुणे : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा महाराष्ट्रातील लाखो महिलांना लाभ मिळत आहे. पण यामध्ये निकषात न बसणाऱ्या महिलांनी सुद्धा याचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात शासनाने आता मोठा निर्णय घेतला आहे. अर्जांची पुन्हा पडताळणी करुन निकषात न बसणाऱ्या महिलांना योजनेतून वगळण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात शासनाने आता कठोर भूमिका घेतली आहे. लाभार्थी महिलांच्या अर्जाची पडताळणी करण्यात येत आहे. ज्या महिला या योजनेच्या निकषांत बसत नाहीत, त्यांना योजनेतून वगळण्यात येत आहे. अधिक उत्पन्न आणि चारचाकी वाहन असून देखील या योजनेचा लाभ घेतल्याचे आढळून आले, जे निकषांविरोधात आहे. विशेष म्हणजे सरकारी कर्मचारी असलेल्या महिला देखील या योजनेच्या लाभार्थी आहेत. अशा महिलांना योजनेतून वगळण्यात येणार आहे, मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

 

याबाबत पुढे बोलताना त्या म्हणाल्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीतही पडताळणीची प्रक्रिया राबवली जात आहे. या प्रक्रियेत सेवार्थमधील जवळपास २ लाख अर्जांची पडताळणी केल्यानंतर त्यात सुमारे २२८९ सरकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नाव नोंदणी केल्याची माहिती समोर आली आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Uruli Kanchan News : उरुळी कांचन येथे पत्नीला आणण्यासाठी सासरी गेलेल्या दाजीला मेव्हण्यासह 8 जणांकडून बेदम मारहाण..

Saturday, 9 May 2026, 11:46

Big Breaking : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर काळी शाई फेकून धक्काबुक्की

Saturday, 9 May 2026, 10:47

SSC Result : कुंजीरवाडीची प्रतिक्षा लटके दहावीच्या परीक्षेत ९१.८० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम

Friday, 8 May 2026, 19:04

Big Breaking : अष्टविनायक भाविकांसाठी मोठी बातमी! थेऊर, मोरगाव आणि सिद्धटेकची मंदिरे महिनाभर दर्शनासाठी बंद

Friday, 8 May 2026, 18:11
Accident News: Time flies while crossing the road! Thrilling accident in Airoli; One mistake by JCB driver, two families devastated

Pune Satara News : खेड शिवापूर टोल नाक्यावर भीषण अपघात; भरधाव टँकरखाली दुचाकीवरील दाम्पत्याचा जागीच मृत्यू

Friday, 8 May 2026, 17:50

Fake Marriage : बीडच्या ‘लुटारू नवरी’चा “नऊ लग्नांचा सापळा!” धमक्यांमुळेच लग्ने केली असल्याचा दावा

Friday, 8 May 2026, 17:32
Next Post

वैष्णवी हगवणे प्रकरणात जालिंदर सुपेकरांना आणखीन एक दणका ; पुण्यातून तडकाफडकी बदली

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.