Saturday, May 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वैष्णवी हगवणे प्रकरणात जालिंदर सुपेकरांना आणखीन एक दणका ; पुण्यातून तडकाफडकी बदली

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 30 May 2025, 21:49

पुणे : वैष्णवी हगवणे प्रकरणात नाव आल्याने पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपेकर यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्यांच्याकडून तीन कारागृहांचा उपमहानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कारभार काढून घेण्यात आला होता. यानंतर आता त्यांची विशेष पोलीस महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा, पुणे या पदावरून उपमहासमादेशक होमगार्ड, मुंबई या ठिकाणी बदली करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, राजेंद्र हगवणे यांचे मेहुणे जालिंदर सुपेकर आहेत. सुपेकरांचा एक दबाव पोलिसांवर असल्याने हगवणे यांच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप सातत्याने होत आहे. आता जालिंदर सुपेकरांना मोठा दणका देण्यात आला असून त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.जालिंदर सुपेकर यांची विशेष पोलीस महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा, पुणे या पदावरून उपमहासमादेशक होमगार्ड, मुंबई या ठिकाणी बदली करण्यात आली आहे .त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे.

 

जालिंदर सुपेकर यांची नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर कारागृहांची अतिरिक्त जबाबदारी काढून घेण्यात आली होती. सध्या जालिंदर सुपेकर यांच्यावर विविध आरोप होताना दिसत आहेत. त्यानंतर आता त्यांची बदली करत त्यांना मोठा दणका दिला आहे.
दरम्यान हगवणे बंधूंचे शस्त्र परवाने मंजूर करण्याबाबतही सुपेकर यांच्यावर आरोप होत आहेत, ज्यावर अगोदरच सुपेकरांनी स्पष्टीकरण दिले आहे. शस्त्र परवाना देण्याचे अधिकार संबंधित पोलीस आयुक्तांना असतात, असेही सुपेकरांनी त्यांच्या स्पष्टीकरणात म्हटले होते.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Uruli Kanchan News : उरुळी कांचन येथे पत्नीला आणण्यासाठी सासरी गेलेल्या दाजीला मेव्हण्यासह 8 जणांकडून बेदम मारहाण..

Saturday, 9 May 2026, 11:46

Big Breaking : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर काळी शाई फेकून धक्काबुक्की

Saturday, 9 May 2026, 10:47

SSC Result : कुंजीरवाडीची प्रतिक्षा लटके दहावीच्या परीक्षेत ९१.८० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम

Friday, 8 May 2026, 19:04

Big Breaking : अष्टविनायक भाविकांसाठी मोठी बातमी! थेऊर, मोरगाव आणि सिद्धटेकची मंदिरे महिनाभर दर्शनासाठी बंद

Friday, 8 May 2026, 18:11
Accident News: Time flies while crossing the road! Thrilling accident in Airoli; One mistake by JCB driver, two families devastated

Pune Satara News : खेड शिवापूर टोल नाक्यावर भीषण अपघात; भरधाव टँकरखाली दुचाकीवरील दाम्पत्याचा जागीच मृत्यू

Friday, 8 May 2026, 17:50

Fake Marriage : बीडच्या ‘लुटारू नवरी’चा “नऊ लग्नांचा सापळा!” धमक्यांमुळेच लग्ने केली असल्याचा दावा

Friday, 8 May 2026, 17:32
Next Post

पुण्यातील अधिकाऱ्याचा कारनामा ; चेहऱ्यावर तेज येण्यासाठी तब्बल 9 लाखाचं इंजेक्शन, खर्च पालिकेच्या डोक्यावर टाकण्याचा प्रयत्न

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.