Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्ररत्न’ पुरस्काराने पत्रकार प्रतिक गंगणे यांना सन्मानित

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 5 November 2022, 14:19

पुणे : पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल पत्रकार प्रतिक गंगणे यांना ‘भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्ररत्न’ पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले.

पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पत्रकार प्रतिक गंगणे यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील अधिकारी, पोलीस, पत्रकार, समाजसेवक आदी मान्यवर उपस्थित होते.

या पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्रातून एकूण ४० लोकांना पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कारांचे आयोजन मणिभाई मानव सेवा ट्रस्टच्या वतीने करण्यात आले होते.

 

प्रतिक गंगणे यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष पुणे जिल्ह्यात व राज्यात अनेक सामाजिक कार्य केले आहेत. त्यांना सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील कार्याबद्दल आजपर्यंत अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्यामध्ये राज्यस्तरीय ‘सत्यशोधक दिनकरराव जवळकर आदर्श पत्रकारिता’ पुरस्काराचाही समावेश आहे.

दरम्यान, प्रतिक गंगणे यांना ‘भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्ररत्न’ पुरस्कार मिळाल्याने त्यांना विविध संस्थां व पत्रकारांकडून कौतुकांचा वर्षाव होत आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24
Next Post

नवीन मुळा-मुठा कालवा अस्तरीकरण पूर्व हवेलीतील शेतकऱ्यांच्या मुळावर, कालवा अस्तरीकरण झाल्यास शेती उजाड होण्याची भिती : अनेक कुटुंबांच्या उदर्निवाहावर प्रश्नचिन्ह...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.