Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नवीन मुळा-मुठा कालवा अस्तरीकरण पूर्व हवेलीतील शेतकऱ्यांच्या मुळावर, कालवा अस्तरीकरण झाल्यास शेती उजाड होण्याची भिती : अनेक कुटुंबांच्या उदर्निवाहावर प्रश्नचिन्ह…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 5 November 2022, 15:04

हनुमंत चिकणे

उरुळी कांचन, (पुणे) :  पूर्व हवेलीतील सोरतापवाडी, कोरेगाव मूळ ग्रामपंचायत हद्दीत मागील काही दिवसापासून नवीन मुळा मुठा कालव्याचे अस्तरीकरणाचे काम सुरु आहे. हे अस्तरीकरणाचे काम करण्यास नागरिकांनी विरोध दर्शवला आहे. याबाबत पूर्व हवेलीतील कुंजीरवाडी, सोरतापवाडी, कोरेगाव मूळ, येथील नागरिकांनी हे काम बंद करण्यासाठी शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्याकडे काही ग्रामपंचायतींनी निवेदन देखील दिले आहे.

पूर्व हवेलीतीळ दोन कालव्याच्या पाण्यावर दहा वर्षांपूर्वी रोपवाटिकांचा उद्योग सूरु झाले होते. आंध्र प्रदेशातील राजमुंद्री नंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात विकसित झालेला हा व्यवसाय पूर्व हवेलीतील उरुळी कांचन, सोरतापवाडी, कोरेगाव मूळ, आळंदी म्हातोबाचीसह इतर ही ठिकाणी हा व्यवसाय सुरु आहे. याची अल्पावधीत उलाढाल कोटींच्या घरात गेली असून यावर अनेक कुटुंबाचा उदर्निवाह चालतो.

 

मागील काही दिवसापूर्वी कालव्यात प्रमाणापेक्षा मोठ्या प्रमाणत पाणी झाल्याने पाणी काही गावात शिरले होते. या शिरलेल्या पाण्याच्या अनुशंघाने पाटबंधारे विभागाकडून सदर कालव्याची साफसफाई करण्यात आली. तसेच कालवा स्वच्छ करण्यात आला. मात्र या कालव्याची साफसफाई झाल्यानंतर कालव्याचे सिमेंटच्या माध्यमातून अस्तरीकरण सुरु झाले आहे. त्यामुळे रोपवाटिका व्यवसायिकांना व शेतकऱ्यांना भविष्यात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. पूर्व हवेलीतूनच महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशात रोपे पाठवली जातात. शेतीला जोडधंदा म्हणून पूर्व हवेलीतील सुमारे पाचशे शेतकऱी पुत्रांनी कोट्यवधी रुपयांचे कर्ज काढून नर्सरी उद्योग सुरू केला आहे.

दरम्यान, अस्तरीकरणामुळे पाझर तलाव, कुपनलिका, विहरी हे बंद होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पूर्व हवेलीतील ग्रामपंचायतीनी अस्तारिकरणाला विरोध दर्शवला आहे. हे काम न थांबल्यास आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.
याबाबत सोरतापवाडीच्या सरपंच संध्या चौधरी म्हणाल्या, सोरतापवाडी गावातील नर्सरी व्यवसाय व शेती व्यवसाय हा पूर्णपणे मुळा मुठा कालव्यावर व बेबी कालव्यावर अवलंबून आहे. जर अस्तरीकरण झाले तर दोन्ही बाजूला असलेल्या शेतकऱ्यांच्या विहरी, कुपनलिका, या भविष्यात कोरड्या पडतील. त्यामुळे सोरतापवाडी ग्रामपंचायतीतर्फे ग्रामसभा घेऊन संपूर्ण नागरिकांनी या अस्तरीकरणाला विरोध दर्शवला आहे.
यबाबत कोरेगाव मूळ येथील नर्सरी व्यावसायीक दिलीप शितोळे म्हणाले, “मागील अनेक दिवसापासून खडकवासला धरणातून इंदापूर या ठिकाणी पाणी जाते. या दिवसात या विभागाच्या अधिकाऱ्यांना पाणी गळती दिसून आले नाही का? जर इतके वर्ष कधी पाणी गळती झाली नाही का? आमच्या जमिनींचा मोठ्या प्रमाणात वापर झाला आहे. कालव्याच्या दोन्ही बाजूला व्यावसायिक व शेतकर्यांच्या विहरी आहेत. अस्तारीकरण केले तर पूर्व हवेलीतील अनेक ग्रामपंचायतीना याच कालव्याद्वारे पाणीपुरवठा केला जातो. नवीन कालव्याचे पाणी जुन्या बेबी कालव्याला पाणी सोडावे.
याबाबत कुंजीरवाडी येथील शिरुर हवेलीचे शिवसेना संघटक स्वप्नील कुंजीर म्हणाले, “लोकवस्तीत अस्तरीकरण करण्यास आमचा विरोध नाही. कालव्याचे पूर्ण अस्तिरीकरण केले तर शेतकरी व लघुउद्योग यांना मोठा फटका बसेल भविष्यात पाणी टंचाई प्रश्न निर्माण होतील. त्यामुळे फक्त लोकवस्ती पुरते अस्तरिकरण करावे व बाक़ी इतर ठिकानी कालवा जैसे थे खुला वाहत ठेवावा. पूर्ण अस्तरीकरनास शिवसेनेचा तीव्र विरोध राहिल.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38
Next Post

"पुणे प्राईम न्यूजचा दणका" उरुळी कांचन - जेजुरी राज्य मार्गावर शिंदवणे घाटात सार्वजनिक बांधकाम विभागाने बसविले दिशादर्शक फलक..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.