Friday, July 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अभिजित दिपकेंची राजकारणात एन्ट्री? भाजप -काँग्रेसचा अंदाज फेल ; पक्षप्रवेशाबाबत मोठा खुलासा..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 31 July 2026, 15:58

पुणे : दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलकांचे नेतृत्व करणारे ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके आंदोलनाच्या यशानंतर राजकारणात उतरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, या सर्व चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.दिपके यांनी आपल्या भविष्यातील वाटचालीविषयी स्पष्टता दिली आहे.आपण कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करणार नसून नवा राजकीय पक्षही स्थापन करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. ”

पुढे बोलताना ते म्हणाले, आमच्या आंदोलनाला राजकीय पक्षांऐवजी थेट जनतेचा पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे भविष्यात आम्ही तरुण आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी एक ‘प्रतिसाद समूह’ म्हणजेच दबाव गट म्हणून काम करू,” असे ते म्हणाले. हे काम नेहमी लोकशाही आणि शांततापूर्ण मार्गानेच केले जाईल, असा विश्वासही त्यांनी दिला.

या आंदोलनाच्या प्रचंड दबावामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपला राजीनामा द्यावा लागला. CJP च्या या यशाबद्दल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत खैरे यांच्यामार्फत दिपके यांच्या आई-वडिलांशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि त्यांचे अभिनंदन केले.

 

दुसरीकडे, भाजप नेत्यांकडून धमक्या आल्याच्या दिपकेंच्या आरोपावर मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पलटवार केला आहे. “कोणी धमकी दिली असेल तर थेट नाव जाहीर करावे,” असे आव्हान देत विखे-पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांसाठी संसदेत कायदा झालेला असताना अशा प्रकारे संभ्रम निर्माण करणे योग्य नाही. विरोधक या आंदोलनाच्या आडून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

राज्यात पावसाचा जोर कायम; हवामान खात्याकडून ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी ….

Friday, 31 July 2026, 22:54

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार! राज्यातील २२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा

Friday, 31 July 2026, 22:26

ई-20 पेट्रोलमुळे जुन्या गाड्यांचे नुकसान होणार? केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची संसदेत मोठी कबुली!

Friday, 31 July 2026, 21:55

थेऊरच्या ‘समाधान शिबिराला’ भर पावसातही उत्स्फूर्त प्रतिसाद; शिबिरात जितेंद्र डुडी यांची मोठी घोषणा, पानंद रस्त्यांसाठी मिळणार निधी

Friday, 31 July 2026, 21:13

४५ लाखांची लाच स्वीकारताना वन अधिकाऱ्याला रंगेहात अटक; बीडच्या प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ

Friday, 31 July 2026, 20:32

मराठी साहित्यासाठी पैशांचा पाऊस! शंभराव्या साहित्य संमेलनासाठी तब्बल १८ कोटी रुपयांच्या भरघोस निधीची घोषणा

Friday, 31 July 2026, 19:39
Next Post

अमित शहांच्या पुणे दौऱ्यावरून राजकीय रणसंग्राम! काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा अन् भाजपने दिले जशास तसे उत्तर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.