Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शेतकरी दादांनो हे वाचा, पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी हवेली पंचायत समितीच्या माध्यमातुन EKYC व डाटा एन्ट्री पीक पाहणी शिबाराचे आयोजन- तहसिलदार तृप्ती कोलते यांची माहिती…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 27 August 2022, 12:37

पुणे : हवेली तहसील कार्यालयाच्या वतीने तालुक्यामधील ग्रामीण गावांमध्ये पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची EKYC व डाटा एन्ट्री, तसेच पीक पाहणी व Epic -Adhar जोडणी याकरिता दिनांक २९,३०,३१ ऑगस्ट रोजी शिबिर आयोजित करण्यात आल्याची माहिती हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांनी दिली आहे.

 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी (ई केवायसी) करण्यासाठी हवेली तहसील कार्यालयाच्या वतीने तीन दिवस विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आलेले आहे. हवेली तालुक्यातील ग्रामीण भागातील ८० गावांमध्ये तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, संग्राम केंद्र, महा-ई-सेवा केंद्र, चावडी या ठिकाणी विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आलेले आहे.

महाराष्ट्र शासनाने दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने महसूल, कृषी, पंचायत समिती या विभागाकडील अनुक्रमे तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक यांच्यामध्ये वाटून दिलेल्या गावांमध्ये सदर कर्मचारी ही कामे करतील या कार्यालयाकडून गावातील पडताळणी (ई केवायसी ) न केलेल्या लाभार्थ्यांची यादी तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, सहकारी सोसायटी बोर्ड, पतसंस्था, बँक, चावडी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. नागरिकांनी आपली पडताळणी ही (केवायसी) करून प्रशासनास सहकार्य करावे.

लाभार्थ्यांनी पडताळणी (ई केवायसी) न केल्यास १ सप्टेंबर २०२२ नंतर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार नाही. संग्राम, केंद्र महा-ई-सेवा केंद्र येथे तसेच लाभार्थी पी एम किसान मोबाईल एप्लीकेशन यावरून व exlink.pmkisan.gov.in वरही घरच्या घरी सदर पडताळणी ही (ई केवायसी) स्वतः करू शकतात पडताळणी (ई केवायसी) करण्यासाठी आधार कार्ड व आधार कार्ड ची लिंक मोबाईल नंबर लाभार्थी यांनी सोबत घेऊन येणे आवश्यक आहे. याचबरोबर या विशेष मोहिमेत मतदार ओळखपत्र आधार कार्डशी जोडणे व पीक पाहणी करण्यासाठी मोबाईल ॲप मध्ये पीक पाहणी करणे याचाही कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. उपविभागीय अधिकारी हवेली तहसीलदार हवेली यांचे कडून सर्व नागरिकांना सदर उपक्रमांतर्गत देण्यात योजनांचा लाभ घेण्यात यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Yawat

Yawat : काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! पुणे-सोलापूर हायवेवर स्पोर्ट्स बाईकचा चुराडा; भीषण अपघातात एकाचा मृत्यू.

Thursday, 2 April 2026, 21:18
Next Post

गुड न्यूज : डॉ. प्रकाश आमटे कर्करोगातून मुक्त ; 45 दिवसांच्या उपचारांनंतर दीनानाथ मंगेशकर रूग्णालयातून सुट्टी 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.