Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गुड न्यूज : डॉ. प्रकाश आमटे कर्करोगातून मुक्त ; 45 दिवसांच्या उपचारांनंतर दीनानाथ मंगेशकर रूग्णालयातून सुट्टी 

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 27 August 2022, 13:04
पुणे : ज्येष्ठ समाजसेवक, मॅगसेसे पुरस्कार विजेते  डॅा. प्रकाश आमटे यांना आज (शनिवारी) 45 दिवसांच्या उपचारांनंतर पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रूग्णालयातून सुट्टी मिळाली आहे. जून महिन्यात आधी न्युमोनिया आणि नंतर रक्ताच्या कर्करोगाचं निदान झाल्याने त्यांना रूग्णालयात दाखल होते.
प्रकाश आमटे यांचा मुलगा अनिकेत याने एक फेसबूक पोस्ट शेअर त्यांच्या आरोग्याची माहिती दिली आहे. सोबतच डॉक्टरांचे आभार मानले आहेत. प्रकाश आमटे यांना Hairy cell leukemia हा रक्ताचा कर्करोग झाला होता. आता ते त्यामधून मुक्त झाले आहेत. नागपूरात ते परतणार असले तरीही त्यांना फार लोकांना भेटण्याची मुभा नसेल असेही सांगण्यात आले आहे.
 त्यांना केमोथेरपीनंतर घरी जाण्याची मुभा दिली आहे. काही दिवस प्रकाश आमटे हे नागपूर जवळील अशोकवन प्रकल्पात आराम करतील असे अनिकेत यांनी सांगितले आहे.
आपले वडील बाबा आमटे यांचा समाजसेवेचा वसा प्रकाश आमटे हे चालवत आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात लोक बिरादरी प्रकल्पात जवळपास 40 वर्षांपासून ते आदिवासी लोकांसाठी आपलं आयुष्य वेचलं आहे. या लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून नर्सरी ते इंग्लिश मीडियमपर्यंत शाळा, शासकीय आश्रम शाळा, अनेक गरजवंताना मोफत आरोग्य सेवा देत आहेत.
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Gautami Patil On Ashok Kharat

Gautami Patil On Ashok Kharat : अशोक खरात प्रकरणी गौतमी पाटील आक्रमक; काय म्हणाली गौतमी पाटील? वाचा सविस्तर

Monday, 6 April 2026, 15:48

फुरसुंगीमध्ये विवाहितेचा सासरच्या मंडळींकडून छळ, पतीकडून मारहाण करून जबरदस्तीने गर्भपात; 12 जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 15:46
Crime

Crime : लग्नानंतर धर्मांतर, मग शुद्धीकरण अन् आता गायब! सायली सुर्वे प्रकरणात खळबळजनक वळण; नेमकं चाललंय काय?

Monday, 6 April 2026, 15:10

नवी मुंबईत अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीला अटक; रबाळे पोलिसांची मोठी कारवाई

Monday, 6 April 2026, 14:53

सतत थकवा आणि चक्कर येतेय? असू शकते ‘लोहाची’ कमतरता; जाणून घ्या काय खावे

Monday, 6 April 2026, 14:52

टेंशन विसरा! कमी पगार असलेल्यांनाही मिळणार स्वतःचं घर? पात्रता आणि अर्जाचा गुंता सुटला; पाहा संपूर्ण माहिती

Monday, 6 April 2026, 14:17
Next Post

प्रगत पुण्याच्या नावलौकिकाला काळीमा फासणारी घटना, गरजेच्या वेळी शासकीय रुग्णालयाकडून उपचाराबाबत हेळसांड झालेल्या आळंदी म्हातोबाची येथील पंधरा दिवसाच्या बाळाची मृत्युशी चाललेली झुंज अखेर अपयशी, बाळाचा उपचारादरम्यान मृत्यु...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.