Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Indigo Flight Cancellation: इंडिगोच्या ‘CEO’ला कारणे दाखवा नोटीस, नियमांना फेब्रुवारीपर्यंत स्थगिती; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची घोषणा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 7 December 2025, 20:55
Indigo Flight Cancellation: Show cause notice issued to Indigo's CEO, rules suspended till February; Union Minister Muralidhar Mohol announces

पुणे: इंडिगो कंपनीने गेल्या 2 ते 3 महिन्यांमध्ये (Indigo Flight Cancellation) आवश्यक असलेल्या (Murlidhar Mohol) तांत्रिक प्रक्रिया वेळेत पूर्ण न केल्यामुळे सध्या निर्माण झालेली परिस्थिती उद्भवली (Pune News) असल्याचे केंद्रीय विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. या प्रकरणाची हवाई वाहतूक मंत्रालयाने तात्काळ दखल घेतली असून, इंडिगोला पुन्हा संपूर्ण व्यवस्था सुरळीत करण्यासाठी काही वेळ लागणार असल्याने संबंधित नियमांना तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. तसेच या नियमांची मुदत फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली. याबाबत चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून, इंडिगोच्या सीईओंना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे, असे मोहोळ यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

 

मुरलीधर मोहोळ म्हणाले, अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेनंतर पायलट असोसिएशनने पायलटांच्या ड्युटीचे तास 10 वरून 8 करण्याची मागणी केली होती. या मागणीवर दिल्ली उच्च न्यायालयानेही निर्देश दिले होते. त्यानंतर डीजीसीएने सर्व विमान कंपन्यांना पायलटांची ड्युटी वेळ 8 तास करण्याचे आदेश दिले. यासाठी दोन टप्प्यांमध्ये अंमलबजावणी करण्याचे नियोजन विमान कंपन्यांना देण्यात आले होते. मात्र, इंडिगोने शेवटच्या दिवसापर्यंत या संदर्भात आवश्यक ती तयारी केली नाही.

परिणामी अचानक पायलटांचे ड्युटी तास कमी झाले आणि त्यातच मनुष्यबळाची कमतरता असल्याने इंडिगोची विमानसेवा विस्कळीत झाली. देशातील सुमारे 65 टक्के विमान वाहतूक सेवा इंडिगो पुरवत असल्यामुळे या गोंधळाचा परिणाम मोठ्या प्रमाणात प्रवाशांवर झाला.

दरम्यान, अन्य विमान कंपन्यांकडून वाढवण्यात येणाऱ्या तिकीट दरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अंतरानुसार कमाल दर निश्चित करण्यात आले आहेत. ज्या प्रवाशांची विमाने रद्द झाली आहेत, त्यांना कोणतेही कॅन्सलेशन चार्ज न लावता संपूर्ण तिकिटाची रक्कम पुढील 48 तासांत परत देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन करून जादा तिकीट दर आकारणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिले.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांनो लक्ष द्या! खत खरेदीचे नियम बदलले; आता ‘हा’ आयडी नसेल तर रिकाम्या हाती परतावे लागणार

Thursday, 2 April 2026, 10:05

गावी निघालेल्या पत्नीच्या बसचा पाठलाग ठरला जीवघेणा; कोरेगाव मूळ येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 9:57

सराईत ‘राठ्या’च्या खिशात हात घातला अन् पोलीसही हादरले! मुलीला शोधताना समोर आलं पुण्यातील मोठं रॅकेट

Thursday, 2 April 2026, 9:22

शेतकऱ्यांसमोर सरकार झुकले! ‘शक्तिपीठ महामार्गा’चा नकाशा बदलला; जाणून घ्या अधिक माहिती

Thursday, 2 April 2026, 8:47

पुण्यात मोठ्या रक्तपाताचा कट? ‘ती’ कार सुसाट होती, पोलिसांनी थांबवली गाडी अन् समोर जे आलं ते पाहून सगळेच थक्क!

Thursday, 2 April 2026, 8:33

इराण गुडघ्यावर! हॉर्मुझची कोंडी आणि अमेरिकेचा मोठा विजय; ट्रम्प यांनी केली ऐतिहासिक घोषणा

Thursday, 2 April 2026, 8:15
Next Post
Pune-Nashik Railway Route: Surveyed 3 times, got paid; but the railway route changed at the last minute! 6 major tourist destinations in Pune are far from the railway...

Pune-Nashik Railway Route: 3 वेळा सर्वेक्षण, मोबदलाही मिळाला; पण अखेरच्या क्षणी रेल्वे मार्ग बदलला! पुण्यातील 6 मोठी पर्यटन स्थळे रेल्वेपासून दूर...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.