Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Indapur News : नुकसानग्रस्त गाळेधारकांची कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी केली पाहणी ; 24 तासाच्या आत गाळे पूर्ववत करण्याच्या दिल्या सूचना

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 6 June 2026, 12:19

आदित्य बोराटे
Indapur News : इंदापूर, (पुणे) : इंदापुरात सोसाट्याच्या वादळाने अकलूज नाक्यावरील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्या शेजारील शॉपिंग सेंटरचे पत्रे उडून गेल्याने गाळेधारकांचे व परिसरातील काही वाहनांचेही नुकसान झाले असून या घटनेची माहिती मिळताच आज (दि.६) जून रोजी कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी नुकसानग्रस्त गाळेधारकांची पाहणी केली.

यावेळी बोलताना कृषिमंत्री भरणे म्हणाले की, इंदापूर तालुक्यात व शहरात काही भागात शुक्रवारी (दि.५) जून रोजी रात्री खूप वादळी पाऊस झाला आहे. यामुळे नगरपालिकेच्या गाळ्यांचे पत्रे उडून गेल्यामुळे व्यापाऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले असून नगराध्यक्ष भरत शहा तसेच मुख्याधिकारी रमेश ढगे यांना ताबडतोब 24 तासाच्या आत ज्या गाळेधारकांचे नुकसान झाले आहे ते गाळे पूर्ववत करून देण्याच्या सूचना दिल्या.

 

यावेळी नगराध्यक्ष भरत शहा, तहसीलदार जीवन बनसोडे, कृषी अधिकारी दीपक गरगडे, मुख्याधिकारी रमेश ढगे, तलाठी पोळ,अतिक्रमण विभागाचे ज्ञानेश्वर तिकोंडे, पाणीपुरवठा विभागाच्या रश्मी बारस्कर, नगरसेवक अक्षय सूर्यवंशी, पोपट शिंदे,उमेश मखरे,शकील सय्यद,सागर आरगडे, सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल राऊत,अजिंक्य जावीर आदी उपस्थित होते.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

बारामतीत ‘सिनेस्टाईल’ थरार: पत्नीशी चॅटिंगच्या संशयातून तरुणाचे अपहरण, चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

Sunday, 7 June 2026, 20:58

उरुळी कांचन येथे दुकानदाराकडून तरुणीचा विनयभंग; दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल..

Sunday, 7 June 2026, 20:32

केडगाव येथील धक्कादायक प्रकार! अवैध्यरित्या गर्भपात केल्याने २ डॉक्टरांवर गुन्हा दाखल

Sunday, 7 June 2026, 19:51

पुणे-मुंबई मार्ग ठप्प! 3 ते 4 किलोमीटर लांब रांगा; लोणावळ्यात पर्यटकांसह भाविकांचे हाल

Sunday, 7 June 2026, 19:44

हरवलेले मोबाईल परतले! बारामती तालुका पोलिसांची ‘हायटेक’ कामगिरी; 6 महिन्यांत 22 जणांना मिळाला दिलासा

Sunday, 7 June 2026, 19:13

पुण्यातील प्रकार! प्रेमप्रकरणातून छळ झाल्याने 21 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Sunday, 7 June 2026, 18:40
Next Post

लोणी काळभोरमध्ये चारित्र्याच्या संशयातून पत्नीच्या डोक्यात दगड घालून जीव घेण्याचा प्रयत्न; स्वतःच नातेवाइकाला फोन करून दिली कबुली

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.