पुणे : पंचांगानुसार, आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.
मेष
आज शत्रूंचे तुमच्यासमोर काही चालणार नाही, प्रेमीयुगोलांनी आपले प्रस्ताव कुटुंबीयांसमोर मांडण्यास हरकत नाही.
वृषभ
आपल्या बोलण्याने समोरच्याची मने जिंकाल, विद्यार्थी ज्या ज्ञानशाखेचा अभ्यास करत असतील, त्यामध्ये प्रगती होईल
मिथुन
समोरच्या माणसाच्या मनात काय चालले आहे, हे आज तुम्हाला पटकन समजेल
कर्क
महिलांना स्वतःच्या आवडीनिवडी आणि प्रत्यक्ष परिस्थिती यामध्ये तफावत भासेल
सिंह
तुमचा सकारात्मक दृष्टिकोन केवळ तुमच्यासाठीच नव्हे, तर आजूबाजूला असलेल्या सर्वांसाठीच प्रगती कारक ठरेल
कन्या
विद्यार्थ्यांनी आपल्यामध्ये जेवढी पात्रता आहे, ती पणाला लावून आपल्या अभ्यासाकडे लक्ष द्यायला सुरुवात करावी
तूळ
आज तुम्ही केलेल्या कामाचा उपयोग चांगला होणार आहे, कष्टाचे फळ मिळेल
वृश्चिक
तुमच्या तडफदार व्यक्तिमत्त्वाला चेतना मिळेल.
धनु
तुमच्या मूळच्या धाडसी महत्त्वाकांक्षी स्वभावाला साजेसे काम मिळेल
मकर
आर्थिक घडी चांगली बसेल, समाजात तुमच्या नेतृत्वाला लोक पूर्ण न्याय देतील
कुंभ
महिलांनी घरातील काम करताना, आरोग्याच्या दृष्टीने स्वतःला सांभाळावे
मीन
वैवाहिक सौख्यामध्ये, जोडीदाराच्या स्वभावाबाबत तडजोड करावी लागेल.