Saturday, May 10, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

धक्कादायक! ग्राहकांची भांडण सोडवायला गेला अन जीवाला मुकला ; बीडमधील प्रकार

Supriya Gadiwanby Supriya Gadiwan
Monday, 21 April 2025, 19:20

बीड : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अशातच आता ग्राहकांची भांडण सोडवण मालकाला महागात पडल असून यामध्ये हॉटेल मालकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. बीडच्या माजलगावमध्ये ही घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, महादेव गायकवाड असे ढाबा चालवणाऱ्या मालकाचे नाव आहे. रविवारी संध्याकाळी काही तरुण जेवायला ढाब्यावर आले होते. जेवण झाल्यानंतर आरोपींनी बाहेरून दारू आणली आणि ते पित बसले होते. दरम्यान दारू पिताना त्यांच्यात भांडण झाली. ही भांडण सोडण्यासाठी गेलेल्या हॉटेल मालकाला त्या तरुणांनी मारहाण केली. या मारहाणीत हॉटेल मालक महादेव गायकवाड गंभीर जखमी झाले.त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी पोलिसांनी मारहाण करणाऱ्या तरूणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.रोहित थावरेसहा सहा आरोपी फरार आहेत . माजलगाव ग्रामीण पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. याप्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.

Supriya Gadiwan

Supriya Gadiwan

ताज्या बातम्या

Bhamurde ex sarpanch clears hsc exam after 21 years pune

तब्बल २१ वर्षांनंतर परीक्षा देत भांबर्डेच्या माजी सरपंच सुरेखा दिघे बारावीत उत्तीर्ण

Saturday, 10 May 2025, 17:32
Laser Lights BANNED Near Pune Airport Amid War-Like Tensions with Pakistan

पुणे शहरात प्रखर प्रकाश झोत सोडण्यास बंदी

Saturday, 10 May 2025, 17:26

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी वाढ; ‘असे’ आहेत आजचे दर…

Saturday, 10 May 2025, 17:25
msrtc to add 3000 new bus maharashtra

एसटीच्या ताफ्यात ३ हजार नव्या बसेस दाखल होणार; महामंडळाच्या बैठकीत निर्णय

Saturday, 10 May 2025, 17:13

India-Pakistan War: भारतीय महिला पायलट शिवानी सिंग पाकिस्तानच्या ताब्यात; “सत्य काय” जाणून घ्या…

Saturday, 10 May 2025, 16:44
MLA Deepak Kesarkar announced retirement from politics

आमदार दीपक केसरकर यांच्याकडून राजकीय निवृत्तीची घोषणा; जनमानसात ठरला चर्चेचा विषय

Saturday, 10 May 2025, 16:41
Next Post
Saswad Policeman plays gambling Pune

सासवड पोलीस ठाण्यातील एक वजनदार 'आका' चक्क जुगाराच्या अड्ड्यावर खेळतोय जुगार; 'पुणे प्राईम न्यूज'च्या हाती मोठा पुरावा... पहा व्हिडिओ

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
[email protected]

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.