Tuesday, August 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लाडक्या बहिणीच्या खात्यात किती पैसे येणार? 1500 की 3000… आज सरकार घेणार महत्त्वाचा निर्णय

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 4 August 2026, 15:54

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या लाभार्थी महिलांचे लक्ष आता आगामी हप्त्याकडे लागले आहे. बँक खात्यात नियमित 1500 रुपये जमा होणार की जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून एकत्रित 3000 रुपये मिळणार, यावरून चर्चा रंगली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून महिन्याचा हप्ता जुलैच्या मध्यवधीत महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आला होता. त्याच धर्तीवर जुलैचा हप्ता 15 ऑगस्टच्या आसपास मिळण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. परंतु, जर हा हप्ता 17 ऑगस्टपर्यंत जमा झाला नाही, तर रक्षाबंधनाचे औचित्य साधून राज्य सरकार जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे मिळून 3000 रुपये एकत्र देण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान या योजनेतील पारदर्शकता वाढवण्यासाठी सरकारने ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली होती. या पडताळणीनंतर सुमारे 80 लाख अर्जदारांचे अर्ज अपात्र ठरले आहेत. दुसरीकडे, 1 कोटी 66 लाख लाभार्थी महिला या योजनेसाठी पूर्णपणे पात्र ठरल्या असून, त्यांना लवकरच या निधीचा लाभ हस्तांतरित केला जाईल.

 

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निधीचे वितरण आणि दुहेरी हप्त्याबाबत अधिकृत चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अंतिम घोषणा झालेली नसली, तरी रक्षाबंधनापूर्वी लाभार्थी महिलांना दिलासादायक बातमी मिळण्याची दाट शक्यता आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘गुंगी गुडिया’ वक्तव्य काँग्रेसला भोवणार?हर्षवर्धन सपकाळ यांच्या राजीनाम्याची मागणी, दिल्लीत पडसाद

Tuesday, 4 August 2026, 17:55

पुण्यात वेश्याव्यवसाय करायची गर्लफ्रेंड! संबंध तोडल्याच्या रागातून डोकं फिरलं अन् बॉयफ्रेंडने निर्घृणपणे संपवलं, आरोपीला जन्मठेपेची शिक्षा…

Tuesday, 4 August 2026, 17:36

“मला ओळखतो का?” म्हणत मजुरावर जीवघेणा हल्ला; फुरसुंगी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा…!

Tuesday, 4 August 2026, 17:33

दिवे घाटातील रस्त्याच्या कामावरून ठेकेदारांमध्ये राडा; कॉन्ट्रॅक्टरला मारहाण करून जबरदस्ती कारमध्ये बसवले अन…

Tuesday, 4 August 2026, 17:30

अखेर खामगाव टेक येथील बेपता आजी तीन दिवसांनंतर सापडली; पुणे रेल्वे स्थानकावर चहातून गुंगीचे औषध देऊन दाम्पत्याने लुटले..

Tuesday, 4 August 2026, 17:29

पुण्यात मद्यधुंद हवालदाराचा राडा! पोलीस व्हॅन चालवतांना कारला दिली जोरदार धडक; जागीच ७ वाहनांचा चुराडा…

Tuesday, 4 August 2026, 16:42
Next Post

सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवाशांसाठी मोठी खूशखबर! मुंबई, पुणेसह 'या' प्रमुख मार्गावरील विशेष गाड्यांच्या फेऱ्या वाढवल्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.