Thursday, July 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Government Employees Retirement Age : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ‘बंपर’ खुशखबर! सेवानिवृत्तीचे वय वाढणार; आता ६० वरून थेट… वाचा काय झाला बदल !

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 12 December 2025, 19:14
Government Employees Retirement Age

photo- social media

Government Employees Retirement Age : देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे. केंद्र सरकार लवकरच मोठे बदल करण्याच्या तयारीत असून, केंद्रीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय सध्याच्या ६० वर्षांवरून ६२ वर्षे करण्याच्या प्रस्तावावर गंभीर चर्चा सुरू आहे. हा प्रस्ताव आता अंतिम टप्प्यात असून, तो लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडला जाण्याची शक्यता आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास, लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे. (Government Employees Retirement Age)

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय वाढवण्यामागे वाढलेले सरासरी आयुर्मान आणि सुधारलेल्या वैद्यकीय सुविधा हे महत्त्वाचे कारण आहे. गेल्या काही वर्षांत नागरिकांचे आरोग्य सुधारले आहे. त्यामुळे, अनुभवी कर्मचाऱ्यांची कौशल्ये प्रशासकीय यंत्रणेत अधिक काळ वापरता यावी, यासाठी सरकार हा बदल करण्याच्या विचारात आहे. केंद्राकडून यासंबंधी कोणताही निर्णय घेतल्यास, केंद्राच्या धर्तीवर अनेक राज्यांनी बदल करण्याची शक्यता वाढते.

यामुळे महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागणीलाही बळ मिळणार आहे. महाराष्ट्रात सध्या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ५८ वर्षे आहे. हे वय ६० वर्षांपर्यंत वाढवण्याची मागणी कर्मचारी संघटनांनी गेल्या अनेक वर्षांपासून लावून धरली आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पूर्वी सकारात्मक निर्णय देण्याचे संकेत दिले होते. तरीदेखील यावर अद्याप कोणतीही स्पष्ट पाऊले उचलली गेली नसल्याने राज्यातील कर्मचाऱ्यांमध्ये काहीशी नाराजी आहे. मात्र, केंद्राच्या निर्णयामुळे राज्यालाही सेवा वयाचा निकष बदलावा लागू शकतो आणि याचा थेट फायदा महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना होण्याची शक्यता आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

हवामान खात्याची मोठी चेतावणी! पुण्यात पावसाचा हाहाकार माजणार? जाणून घ्या हवामान तज्ज्ञांचा मोठा गौप्यस्फोट

Thursday, 23 July 2026, 19:27

सणसवाडीतील कंपनीतून ८०० लिटर डिझेल चोरीचा पर्दाफाश; दोन सराईत चोरटे जेरबंद

Thursday, 23 July 2026, 19:21

हनीमून मर्डर मिस्ट्रीत मोठा ट्विस्ट! पतीचा काटा काढणाऱ्या सोनम रघुवंशीला सर्वोच्च न्यायालयाचा दणका

Thursday, 23 July 2026, 18:43

सहाय्यक अभियंत्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहात अटक! महावितरण कार्यालयात खळबळ

Thursday, 23 July 2026, 18:05

एक चप्पल अन् माती घसरल्याच्या खुणा… नाणेघाटात पर्यटनासाठी गेलेल्या तरुणाचा पाय घसरून खोल दरीत कोसळून दुर्दैवी मृत्यू

Thursday, 23 July 2026, 17:13
Krushi Nidhi

शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट! कर्जमाफीची पहिली यादी आली; ‘ही’ अट पूर्ण नसेल तर लाभ हुकणार

Thursday, 23 July 2026, 16:48
Next Post
Pune Crime: Repeated sexual intercourse with a young woman on the pretext of marriage; made an objectionable video and showed it to her sister and.. strange cases in Pune...

Pune Crime: तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून वारंवार शरीरसंबंध; आक्षेपार्ह व्हिडीओ काढून बहिणीला दाखवले अन्.. पुण्यातील विचित्र प्रकार...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.