Friday, August 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Gen Z साठी खुशखबर! फडणवीस सरकारचे मोठे गिफ्ट; राज्यभर 1000 रोजगार मेळाव्यांची घोषणा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 6 August 2026, 19:00

पुणे : महाराष्ट्र सरकारने राज्यातील तरुण पिढीला रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण योजना आखली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या पुढाकारातून राज्यभरात 31 मार्च 2027 पर्यंत एकूण 1000 रोजगार मेळाव्यांचे आयोजन केले जाणार आहे.

मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत या उपक्रमाची ब्ल्यू प्रिंट तयार करण्यात आली. या बैठकीला समितीचे अध्यक्ष डॉ. रणजित पाटील, आयुक्त डॉ. अमित सैनी आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या मेळाव्यातून निवड होण्याचे प्रमाण वाढवण्यासाठी उमेदवारांना थेट मुलाखतीआधी दोन आठवड्यांचे विशेष पूर्व-प्रशिक्षण दिले जाणार आहे.

पूर्व प्रशिक्षणाच्या पहिल्या आठवड्यात उमेदवारांचे व्यक्तिमत्त्व विकास, संभाषण कौशल्य, बायोडाटा तयार करणे आणि कॉर्पोरेट शिष्टाचार यांवर प्रशिक्षण होईल. दुसऱ्या आठवड्यात विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार प्लंबिंग, मार्केटिंग, इलेक्ट्रिसिटी आणि रिसेप्शनिस्ट यांसारख्या क्षेत्रांतील प्रात्यक्षिकांवर भर दिला जाईल.केवळ ITI नव्हे, तर इतर सर्व महाविद्यालयांतील तरुण, अपस्किलिंगची गरज असणारे विद्यार्थी आणि स्वयंसेवी संस्थांना (NGO) या अभियानात जोडले जाईल.

तसेच तरुणांना स्वयंरोजगाराचे महत्त्व पटवून देण्यासाठी तज्ज्ञ व्यक्ती आणि एनजीओंच्या माध्यमातून जिल्हा व तालुका स्तरावर समुपदेशन केले जाईल.या सर्व मेळाव्यात जास्तीत जास्त गरजू तरुणांना सहभागी करून घेण्यासाठी व्यापक प्रचार आणि प्रसाराच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. स्थानिक पातळीवर समन्वयाने काम करून तरुण वर्गाला थेट नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मंचर उपजिल्हा रुग्णालयातील सोनोग्राफी प्रकरणाची चौकशी; जिल्हा शल्य चिकित्सकांकडून समिती स्थापन करण्याचे आदेश

Thursday, 6 August 2026, 22:58

आंबळे परिसरातील बिबट्याची दहशत अखेर संपली; वन विभागाच्या पिंजऱ्यात चार वर्षीय नर बिबट्या जेरबंद…..

Thursday, 6 August 2026, 22:44

शिक्षक होण्याची सुवर्णसंधी! पहिली ते बारावीसाठी तब्बल 30,209 पदांवर भरती,पवित्र प्रणालीद्वारे भरतीचा मार्ग मोकळा

Thursday, 6 August 2026, 22:32

लोणी काळभोर पोलिसांची दमदार कामगिरी! CEIR पोर्टलच्या मदतीने १० हरविलेले मोबाईल शोधून मालकांच्या हाती; सुमारे साडेतीन लाखांचा मुद्देमाल परत

Thursday, 6 August 2026, 21:31

अवैध गांजा विक्री करणाऱ्या टोळीवर कोंढवा पोलिसांचा ‘मोक्का’चा बडगा; टोळीप्रमुखासह पाच जणांविरुद्ध कारवाई

Thursday, 6 August 2026, 21:19

मोठी बातमी! नवीन टॅक्स दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर; कर, गुंतवणूक ते TDS… जाणून घ्या सर्व मोठे बदल

Thursday, 6 August 2026, 20:48
Next Post

राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर थेट सुनेत्रा पवारांच्या भेटीला; अरोरांनंतर नवे रणनीतीकार?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.