Wednesday, September 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Gold- Silver Rate : शुभ मुहूर्तापूर्वी दिलासा? सोन्या-चांदीच्या दरात बदल; आजचा भाव…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 21 November 2025, 9:36
Gold- Silver Rate

photo-ppn

Gold- Silver Rate : भारतामध्ये सोन्याच्या दरावर दोन गोष्टींचा प्रमुख परिणाम होतो. त्यात आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत आणि भारतीय रुपयाचा डॉलरच्या तुलनेतील भाव ठरवले जातात. जागतिक बाजारात किंमत हलली की त्याचा परिणाम महाराष्ट्रासह पुण्यातील सोन्याच्या भावावरही दिसून येतो. मात्र सध्या रुपया डॉलरच्या तुलनेत विचार केला तर भारतीय रुपया मजबूत असल्याने पुण्यातील किंमती स्थिर आहेत. तर पुण्यात आज सोन्याच्या किमतीत कोणताही मोठा बदल झालेला नाही. Gold- Silver Rate

पुण्यातल्या आजच्या किंमती- 
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम ₹12,425,
२२ कॅरेटचा दर ₹11,389,
तर १८ कॅरेटचा दर ₹9,318 असा नोंदवला गेला आहे.

शुक्रवारी देशातील सोन्याच्या किमतीत किरकोळ घसरण; चांदीचे भावही कमी

शुक्रवारी भारतात सोन्याच्या किमतीत हलकी घसरण झाली आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम ₹12,425, २२ कॅरेटचा ₹11,389 आणि १८ कॅरेटचा ₹9,318 असा नोंदवला गेला आहे. देशातील विविध शहरांतही सोन्याचे भाव थोडे खाली आले असून हे दर गुडरिटर्न्स (वनइंडिया मनी) यांनी ज्वेलर्सकडून घेतलेल्या अपडेट्सवर आधारित आहेत.

 

प्रमुख शहरांतील सोने दर (प्रति ग्रॅम)

चेन्नई-  सोने 24K – ₹12,545 सोने- 22K – ₹11,499 सोने 18K – ₹9,599

मुंबई- , सोने 24K – ₹12,425 सोने 22K – ₹11,389 सोने 18K – ₹9,318

दिल्ली- सोने 24K – ₹12,440 सोने 22K – ₹11,404 सोने 18K – ₹9,333

कोलकाता ,पुणे , बेंगळुरू , हैदराबाद , तिरुअनंतपुरम – प्रत्येकी – सोने 24K – ₹12,425 सोने 22K – ₹11,389 सोने 18K – ₹9,318

चांदीच्या किमतीतही किंचित घसरण

देशात चांदीचे दरही कमी झाले असून प्रति ग्रॅम चांदीचा भाव ₹164.90, तर प्रति किलोग्रॅम ₹1,64,900 इतका आहे.
रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत कमकुवत झाल्यामुळे, जागतिक बाजारातील किंमती स्थिर असतानाही देशांतर्गत चांदीचे दर बदलताना दिसत आहेत.

चांदीचे शहरनिहाय दर:

चेन्नई – हैदराबाद – तिरुअनंतपुरम- प्रत्येकी 1kg – ₹1,72,900

मुंबई – दिल्ली – कोलकाता – बेंगळुरू – पुणे-  प्रत्येकी 1kg – ₹1,64,900

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

बीडमध्ये मराठा बांधवांचा उद्रेक! सोलापूर-धुळे महामार्गावर टायर जाळून वाहतूक ठप्प; आंदोलकांचा सरकारवर गंभीर आरोप

Tuesday, 1 September 2026, 23:03

पूजा गई मृत्यू प्रकरण पेटले! कोळपे हॉस्पिटल विरोधात पतीचे तहसील कार्यालयासमोर उपोषण

Tuesday, 1 September 2026, 22:00

पुण्यात गणेशोत्सवापूर्वीच मोठा प्रशासकीय दणका! १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई

Tuesday, 1 September 2026, 21:36

‘मला तुझा मित्रच समज’ म्हणत डॉक्टरची भलतीच उपचार पद्धत; आईला बाहेर बसवलं, तरुणीला एकटीला आत बोलावून नको तिथे…

Tuesday, 1 September 2026, 20:48

मुंढेंचा निर्णय फडणवीसांनी फिरवला! सुट्या तेलाच्या विक्रीवर बंदी घालण्याच्या निर्णयाला स्थगिती? शिष्टमंडळासोबतच्या बैठकीत काय ठरलं?

Tuesday, 1 September 2026, 20:06

MPSC चा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर! राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेत २५० पैकी अवघे २, ६ आणि ११ गुण मिळाल्याने खळबळ

Tuesday, 1 September 2026, 19:35
Next Post
Gujarat Crime News: Horrible! Husband murdered and buried his body under the kitchen; Wife wanted to cook food in the same place, what is the matter?

Pune Crime: पुणे हादरलं..! भावानेच भावाचा काढला काटा, मृतदेह पोत्यात भरला अन्...; शहरात खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp