Wednesday, October 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सोन्याच्या दरात उसळी ! 1 तोळ्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये; 24k,22k कॅरेटचे ताजे भाव किती?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 11 August 2026, 11:11

पुणे : गेल्या काही दिवसांपासून सोन्या आणि चांदीच्या दरांनी मोठी मुसंडी मारली आहे. काही दिवसांपासून मौल्यवान धातूंच्या किमतीत चढ-उतार पाहायला मिळत होते. काल किमतींमध्ये काही प्रमाणात घसरण झाली होती, मात्र 11 ऑगस्ट रोजी सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा (10 ग्रॅम) तब्बल 3,160 रुपयांची वाढ झाली आहे.

पुणे शहरात आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 15,513 रुपये प्रति ग्रॅम आहे. तसेच 22 कॅरेट सोन्यासाठी 14,220 रुपये प्रति ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्यासाठी 11,635 रुपये प्रति ग्रॅम असा दर आकारला जात आहे. सणासुदीच्या काळात दागिने खरेदीची तयारी करणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला या दरवाढीमुळे फटका बसणार आहे.

मुंबईतील 24 कॅरेट सोनं: 1 ग्रॅमसाठी 15,528 रुपये, 8 ग्रॅमसाठी 1,24,224 रुपये आणि 10 ग्रॅमसाठी 1,55,280 रुपये भाव आहे.
22 कॅरेट सोनं: 1 ग्रॅमचा दर 14,235 रुपये, 8 ग्रॅमचा दर 1,13,880 रुपये, तर 10 ग्रॅमची किंमत 1,42,350 रुपये झाली आहे. 18 कॅरेट सोनं: 1 ग्रॅमसाठी 11,650 रुपये, 8 ग्रॅमसाठी 93,200 रुपये आणि 10 ग्रॅमचा दर 1,16,500 रुपये नोंदवला गेला आहे.

याचसोबत चांदीच्या भावातही प्रचंड वाढ झाली असून, 1 किलो चांदीची किंमत 10,000 रुपयांनी वधारली आहे. तर 1 ग्रॅम चांदीचा दर सध्या 255 रुपयांच्या घरात पोहोचला आहे. जागतिक बाजारपेठेतील घडामोडी आणि वाढत्या मागणीमुळे येत्या काळातही सोन्या-चांदीच्या किमतीत असाच चढ-उतार कायम राहण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

येरवडा दुर्घटनेनंतर पुणे महापालिकेचा दणका! कंत्राटदाराची सर्व कामे काढुन घेण्यात येणार ; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये

Wednesday, 21 October 2026, 8:48

संसाराचं स्वप्न भंगलं! पुण्यात 21 वर्षीय विवाहितेचं टोकाचं पाऊल; नवरा, सासू अन् दिरावर गंभीर आरोप

Wednesday, 21 October 2026, 8:31

महालक्ष्मीचं दर्शन ठरलं अखेरचं! साताऱ्याच्या 4 तरुणांचा भीषण अपघातात दुर्दैवी अंत; 3जण गंभीर …

Wednesday, 21 October 2026, 7:50

पंखा-कुलरही फेल! महाराष्ट्रात उकाड्याचा तडाखा कधी थांबणार? थंडीच्या आगमनाबाबत हवामान तज्ज्ञांचा मोठा अंदाज..

Wednesday, 21 October 2026, 7:35

दसऱ्यानंतर राशींचं नशीब चमकणार! 21 ऑक्टोबर ठरणार गेमचेंजर; पैसा, प्रगती अन् भाग्योदयाचे संकेत?

Wednesday, 21 October 2026, 7:21

पुरंदर विमानतळासाठी ४० हेक्टर जमिनीचे सक्तीने भूसंपादन; ९६ टक्के शेतकऱ्यांची जमिनीला संमती, मात्र पारगावमधील विरोध कायम

Tuesday, 20 October 2026, 23:00
Next Post

“अथर्वने गोळी देऊन संबंध ठेवले” आईला फोन अन् काही तासांतच तरुणीचा अंत,, बारामतीत नेमकं काय घडलं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp